शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कॉन्टॅक्ट लिस्ट, गॅलरी हॅक करून अश्लिल‘मार्फिंग’;तरूणाला ७.६६ लाखांचा गंडा

By प्रदीप भाकरे | Updated: July 27, 2023 12:58 IST

गुगलवरून त्याने संबंधित वेबसाईट व लोन ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर त्याची संपुर्ण माहिती, बॅक डिटेल्स, बॅंक खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर देखील घेतला.

अमरावती -  इझी लोन देण्याची बतावणी करून एका तरूणाची तब्बल ७ लाख ६६ हजार ९० रुपयांनी ऑनलाईन फसवणूक केली. आरोपी मोबाईल युजर्स तेवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी त्या तरूणाच्या मोबाईलमधील गॅलरी हॅक करून त्याच्या छायाचित्रांचे मार्फिंग केले, ते माॅर्फिंग केलेले फोटो आक्षेपार्ह व अश्लिल मजकूर टाकून त्याच्याच कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना पाठविण्यात आले. १५ एप्रिलपासून तो प्रकार सुरू झाला. अखेर २६ जुलै रोजी त्याने सायबर पोलीस ठाणे गाठले. त्याच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी बुधवारी दुपारी अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल केला.

यातील गौरव (३२) नामक तक्रारकर्ता हा जलारामनगर येथील रहिवासी असून त्याला पैशाची आवश्यकता असल्याने त्याने गुगलवर इझी लोन देणाऱ्या वेबसाईट सर्च केल्या. गुगलवरून त्याने संबंधित वेबसाईट व लोन ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर त्याची संपुर्ण माहिती, बॅक डिटेल्स, बॅंक खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर देखील घेतला. त्या ॲपवरून गौरवने काही रक्कम कर्जाऊ घेतली. मात्र, संबंधिताने अवास्तव व्याज आकारले. त्यामुळे त्याने व्हॉट्सॲपवर त्या व्याजआकारणीबाबत आवाज उठविला. मात्र तोपर्यंत अज्ञात आरोपींनी त्याच्या खात्यातून तब्बल ७.६६ लाख रुपये परस्पर उकळले होते.