शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

क्रॉसिंगवर बांधकाम, पर्यायी व्यवस्था कुठाय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:46 IST

उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यासाठी राजापेठ क्रॉसिंग बंद करण्यात येणार आहे. मात्र, तत्पूर्वी या भागातून ये-जा करणाºया नागरिकांनी पर्यायी व्यवस्था काय, असा प्रश्न बसप गटनेते चेतन पवार यांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देचेतन पवारांचा प्रश्न : महापौरांच्या नावे पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यासाठी राजापेठ क्रॉसिंग बंद करण्यात येणार आहे. मात्र, तत्पूर्वी या भागातून ये-जा करणाºया नागरिकांनी पर्यायी व्यवस्था काय, असा प्रश्न बसप गटनेते चेतन पवार यांनी उपस्थित केला आहे. राजापेठ उड्डणपुलाबाबतचा प्रस्ताव क्रमांक ८७ हा १९ जानेवारीच्या आमसभेत प्राधान्याने घेण्यात यावा, असे पत्र पवार यांनी महापौर संजय नरवणे यांना दिले आहे.बांधकामासाठी रेल्वे फाटक बंद करण्यापूर्वी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याबाबत सूचना काढणे, ती माध्यमांद्व्रारे प्रकाशित करणे अभिप्रेत असताना, महापालिका प्रशासनाने मौन धारण केले आहे. रेल्वे फाटकालगत किती दिवस काम सुरू राहणार, त्यासाठी हा मार्ग किती दिवस बंद ठेवण्यात येईल, याची माहिती महापालिका प्रशासनाने सर्व नागरिकांसोबतच नगरसेवकांना द्यावी, या दृष्टिकोनातून हा प्रस्ताव प्राधान्याने घ्यावा, अशी सूचना पवार यांनी केली आहे. शुक्रवारच्या आमसभेत या विषयावर खडाजंगी चर्चा अपेक्षित असून याबाबत अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार यांना उत्तर द्यावे लागणार आहे.ये-जा करायची कुठून?राजापेठ उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान रेल्वे फाटकालगत काम सुरू करण्यासाठी हा मार्ग बंद करण्यात येणार असल्याची माहिती जीवन सदार यांनी दिली आहे. मोतीनगर, कल्याणनगर, यशोदानगर, दस्तुरनगर, कंवरनगरकडून येणारे नागरिक राजकमल वा बडनेरा रस्त्यावर जात असताना या रेल्वे फाटकाच्या क्रॉसिंग मार्गाचा अवलंब करतात. हा मार्गच बंद केल्यास त्यांची पर्यायी व्यवस्था काय, हे महापालिकेने प्रथम स्पष्ट करावे, असे आग्रही मत चेतन पवार यांनी मांडले आहे.