शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
4
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
5
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
6
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
7
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
8
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
9
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
10
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
11
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
12
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
13
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
14
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
15
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
16
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
17
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
18
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
19
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
20
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!

जिंकूया क्षयरोगाची लढाई!

By admin | Updated: March 23, 2015 23:57 IST

क्षयरोग हा आपल्याकडे असणारा एक अत्यंत जुनाट रोग आहे.

वैभव बाबरेकर अमरावतीक्षयरोग हा आपल्याकडे असणारा एक अत्यंत जुनाट रोग आहे. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत अमरावती जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०१४ मध्ये ९४० रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत २ हजार २६५ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्यूलॉसीस या जिवाणुमुळे होतो. या जिवाणूचा शोध डॉ. रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने २४ मार्च १८८२ रोजी लावला. प्रत्यक्ष जिवाणूच मायक्रोस्कोपमधून दाखविल्यामुळे या रोगाचे मूळ कळले. यामुळे या जिवाणूचा नाश कसा करता येईल. याचे संशोधन करण्यात शास्त्रज्ञाना उत्साह आला. पुढे स्ट्रेप्टोमायसीनचा शोध लागला. या रोगावरील उपचारात क्रांती झाली. क्षय रोगाचे जिवाणू रोग्यांचे उच्छवास, शिंकणे, खोकणे, थुंकणे या मार्गाने हवेत पसरतात. रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना त्यापासून क्षयरोगाची बाधा होण्याची शक्यता असते. सुमारे ८० टक्के रुग्ण फुफ्फुसातील क्षयाचे असतात. उरलेले २० टक्क्यांत सांधे, हाडे, मणके, मेंदु, हृदय, आतडे, कातडे इ. अवयवांच्या क्षयरोगाचा संबंध आहे. विनामूल्य उपचार हा उपचार व तपासण्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे विनामुल्य केला जातो. तसेच औषध घेण्यासाठी रुग्णाला जास्त अंतर चालावे लागू नये म्हणून ठिकठिकाणी औषध पुरवठा करणारे डॉट्स प्रोव्हायडर नेमलेले आहेत. आता खासगी वैद्यकीय व्यवसायीक सुध्दा डॉट्स प्रोव्हायडर म्हणून कार्य करीत आहे. विनामूल्य उपचार हा उपचार व तपासण्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे विनामुल्य केला जातो. तसेच औषध घेण्यासाठी रुग्णाला जास्त अंतर चालावे लागू नये म्हणून ठिकठिकाणी औषध पुरवठा करणारे डॉट्स प्रोव्हायडर नेमलेले आहेत. आता खासगी वैद्यकीय व्यवसायीक सुध्दा डॉट्स प्रोव्हायडर म्हणून कार्य करीत आहे. रुग्णांनी खोकलतांना नेहमी तोंडावर रुमाल ठेवल्यास क्षयरोगाचा प्रसार थांबू शकतो. नियमित औषधोपचार घेतल्यास क्षयरोग हमखास बरा होतो. -दिलीप देशमुख, वैद्यकीय व्यवस्थापक,