शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

राहुल गांधी यांच्या काफिल्यावरील भ्याड हल्ल्याचा काँग्रेसद्वारे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 23:21 IST

अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या काफिल्यावर गुजरात राज्यात बनासकांडा या गावात

ठळक मुद्देशहर काँग्रेस आक्रमक : इर्विन चौकात पदाधिकाºयांची निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या काफिल्यावर गुजरात राज्यात बनासकांडा या गावात शुक्रवारी भ्याड हल्ला करण्यात आला. या घटनेचा शहर जिल्हा काँग्रेस कमेटीने शनिवारी इर्विन चौकात निषेध केला. यावेळी पदाधिकाºयांनी केंद्र शासनाविरुद्ध निदर्शने केलीत.गुजरात राज्यात सध्या गुंडागर्दी व माफियाराज सुरू आहे. लोकशाही तत्त्वांची येथे पायमल्ली केली जात असल्याचा आरोप पदाधिकाºयांनी केला. यावेळी शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष किशोर बोरकर, पुष्पा बोंडे, संजय वाघ, युवराज रिठे, शुभम गवाले, भास्कर रिठे, राजीव भेले, निसारभाई मन्सुरी, सुरेश रतावा, रमेश राजोरे, सुरेश धावडे, चंदभागा इंगोले, अभिनंदन पेंढारी, सागर देशमुख, संजय बोबडे, राजेश चव्हाण, राजेश देशमुख, विजय पुनसे, अभय ढोबळे, हमीद शहा, अनिल काजी आदी उपस्थित होते.