शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसप्रवेश

By admin | Updated: December 23, 2016 00:10 IST

नजीकच्या सुलतानपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात विविध पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आ. वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत

काँग्रेसचे बळ वाढले : वीरेंद्र जगताप यांचे नेतृत्व नांदगाव खंडेश्वर : नजीकच्या सुलतानपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात विविध पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आ. वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यावेळी गावातील प्रमुख रस्त्यावर लावण्यात आलेल्या काँग्रेस कमिटीच्या फलकाचे अनावरण देखील करण्यात आले. गावांत बुधवारी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरराव मोहोकार होते. तर नांदगावचे नगराध्यक्ष अक्षय पारस्कर, मोखडचे सरपंच सुनील शिरभाते, अशोक शिरभाते, हरिभाऊ हाडके, राजेश तिडके, रामभाऊ जळीत, रूपराव शिरभाते, अतुल ठाकूर, सरफराज खाँ, अमोल धवसे, गजानन मारोटकर, माजी सरपंच नलिनी गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर ग्राम काँग्रेस कमिटी, सेवादल, युवक व महिला काँग्रेस कमिटी स्थापन करण्यात आली. प्रास्ताविक देवेंद्र सव्वालाखे व आभार प्रदर्शन राजू राजुरकर यांनी केले. याप्रसंगी पांडुरंग हाडके,संतोष हाडके, विनोद मोहोकार, गोविंद शिंगाडे, कैलास गिरी, शंकर परतिके, राजेश हाडके, पवन गेडाम, संतोष गुल्हाने, जीवन सव्वालेखे, विनय मोहोकार, शुभम् मोहोकार, दिलीप इंगोले, रणजित मेश्राम, अमोल हाडके, हर्षल टाके, इंद्रकला नारनवरे, निर्मला तुरणकर आदींची उपस्थिती होती. या कार्यकर्त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पक्षाला बळकटी मिळाली आहे. पुढे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीदरम्यान पक्षाला लाभ पोहोचेल. (तालुका प्रतिनिधी)