शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ऑनलाइन परीक्षेत घोळ!

By उज्वल भालेकर | Updated: December 21, 2024 19:02 IST

परीक्षा रद्द ; विद्यार्थ्यांचे उत्तर बदलत असल्याने परीक्षा केंद्रावर गोंधळ

- उज्वल भालेकर 

अमरावती : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील रिक्त असलेल्या लिपिक, तसेच शिपाई पदांसाठी ऑनलाईन परीक्षांचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. शहरातील विभागीय क्रिडा संकुल परिसरात प्रोबीटी इन्फोटेक येथील केंद्रावर ही परीक्षा सुरु होती. परंतु सकाळी १० वाजताच्या पहिल्याच शिफ्टदरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन टिक केलेले उत्तर हे काही वेळाने बदलत असल्याचे लक्षात आले. यावेळी पोलिसांनाही या केंद्रावर बोलविण्यात आले होते. त्यानंतर ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

या गोंधळाची माहिती मिळताच प्रहार जनशक्ती पक्षाने देखील परीक्षा रद्द करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथील २६१ लिपिक तर ९७ शिपाई पदाकरिता ७ ऑक्टोबर २०२४ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदासाठी राज्यभरातून हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यामुळे २१, २२ व २३ डिसेंबर रोजी या पदांसाठी राज्यभरातील ३७ केंद्रावर ऑनलाइन परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. 

या परीक्षा दिल्ली येथील एका आयआयटी कंपनी मार्फत घेण्यात आल्या. शहरातील विभागीय क्रिडा संकुल परिसरात प्रोबीटी इन्फोटेक येथील केंद्रावर ही परीक्षेचे आयोजन केले होते. परंतु पहिल्याच शिफ्टला गोंधळ उडाला काही विद्यार्थ्यांचे उत्तर हे सबमिट होत नसल्याचे तसेच काहींचे उत्तरे अचानक चेंज होत असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांनी गोंधळ करताच आयआयटी कंपनीने परीक्षा रद्द करून सदर परीक्षा २३ डिसेंबरला घेणार असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले. यामुळे काही विद्यार्थ्यांनी प्रहारच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन या परीक्षेतील घोळाची चौकशी करण्याची मागणी केली. महानगराध्यक्ष बंटी रामटेके, छगन चव्हाण, रोशन गवई, कुणाल खंडारे उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परीक्षेसाठी पुण्याहून आलो. रात्र अमरावती रेल्वे स्टेशनवर काढून सकाळीच परीक्षा केंद्रावर पोहचलो. परंतु पेपर सुरु झाल्यानंतर एक तासाने आपले उत्तर चेंज होत असल्याचे लक्षात आले. याची माहिती केंद्रावरील कर्मचाऱ्यांना दिल्यावर त्यांनी कॅम्पुटर बंद केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द करण्यात आल्याचे सांगून २३ डिसेंबरला पेपर होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे परीक्षेतील या गोंधळाची चौकशी होणे गरजेचे आहे.- छगन चव्हाण, परीक्षार्थी 

टॅग्स :Amravatiअमरावती