शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुलीनों, समस्यांचा सामना आत्मविश्वासाने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 23:15 IST

मुलींना जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अडचणी पालकांना व शिक्षकांना सांगितल्या....

ठळक मुद्देमनीषा जाधव : लैंगिक, मानसिक आरोग्य व सुरक्षा समुपदेशन

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूररेल्वे : मुलींना जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अडचणी पालकांना व शिक्षकांना सांगितल्या तर त्यावर सहज मात करता येते. मात्र, यासाठी आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे समस्या सोडविण्याआधी आत्मविश्वास वाढविण्याची गरज आहे, असे आवाहन मनीषा जाधव यांनी केले.जिल्हा परिषद माध्यमिक शाळा व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय चांदूररेल्वे येथे किशोरी उत्कर्ष मंच अंतर्गत लैंगिक, मानसिक, आरोग्य व सुरक्षा समुपदेशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी त्या मार्गदर्शन करीत होत्या.आजच्या धकाधकीच्या काळात विद्यार्थी दररोज अनेक विद्यार्थीनींना विविध प्रकारच्या अडचणी समस्या येत असतात. किशोरावस्थेत शरीरात होणारे बदल व लैंगिक आचार, उपाय, पोषक आहार व स्वच्छता, शारीरिक, मानसिक व भावनिक विकास व पोषण सुसूत्रता, मन व इंद्रिये नियंत्रण, नैतिक व वैज्ञानिक मूल्यांची जोपासना इत्यादी विषयीचे ज्ञान मुलींना मिळणे आवश्यक आहे असेही त्या म्हणाल्या.सकारात्मक दृष्टिकोन वाढवूसमुपदेशनानंतर मुलींना प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी प्रश्नांची उत्तरे योग्य व सकारात्मक दृष्टीने दिली. समाजात वावरताना मुलींचा आत्मविश्वास वाढविण्यावर भर देण्याचा विश्वास यावेळी मुलींनी व्यक्त केला. अडचणींशी सामना करण्यासाठी त्या स्वत:ला आई वडिलांचा व शिक्षकांचा सहभाग घेऊन त्यावर उपाय शोधतील, असेही मुलींनी यावेळी सांगितले.