शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
3
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
4
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
5
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
6
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
7
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
8
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
9
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
10
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
11
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
12
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
13
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
14
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
15
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
16
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
17
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
18
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
19
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
20
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू

पूर्णामायवर जमली अपंगाची मांदीयाळी

By admin | Updated: February 7, 2016 01:07 IST

टोंगलापूर येथील पूर्णानदीच्या काठी वसलेल्या पूर्णामाय अपंग पुनर्वसन केंद्रात अपंगांची मांदीयाळी जमली होती.

२५१ रक्तदात्यांचा सहभाग : १५०० अपंगांना साहित्य वाटपचांदूरबाजार : टोंगलापूर येथील पूर्णानदीच्या काठी वसलेल्या पूर्णामाय अपंग पुनर्वसन केंद्रात अपंगांची मांदीयाळी जमली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १५०० अपंग बांधवांना कृत्रिम अवयव तसेच साहित्य वाटप करण्यात आले. राज्यातील अपंगांच्या समस्या पोटतिडकीने शासनासमोर मांडणारा जमिनीवरचा नेता म्हणून ख्यातीप्राप्त आमदार बच्चू कडू यांचा अभीनव आंदोलनामुळे अपंगांना आजपर्यंत १७ शासन निर्णय पारित होवू शकले. त्यात अपंगांना ३ टक्के निधी, ३ टक्के गाळेवाटप, शासकीय सेवेतील ३ टक्के जागा तातडीने भरणे, संजय गांधी निराधार योजनेतील मिळणारे ६०० रुपये १००० रुपयांपर्यंत वाढविणे तसेच अपंगांना विनाअट घरकुल मिळण्याबाबत निर्णयाचा समावेश आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर प्रमाणेच अमरावती येथे सुद्धा जागतिक दर्जाचे फुडपार्क उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते प्रहार अपंग क्रांती आंदोलन या पुस्तकाचे विमोचन सुद्धा करण्यात आले. आमदार बच्चू कडू यांनी स्वत: अंध-अपंगाचा वेदना जाणून घेत साहित्य वाटप करीत होते. राज्यभरातून आलेले महीला-पुरुष अपंगांच्या राहण्याची व जेवण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती. सोबतच कृषी पर्यटन केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले होते. कार्यक्रमाकरिता सत्यशोधक बहुुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा नयना कडू, सचिव राहुल म्हाला, पल्लवी कडू, रवी सूर्यवंशी, विनोद जवंजाळ, पवन वाठ, मंगेश देशमुख, प्रशांत देवतळे, गजू मोहोड, बाल्या ठाकरे, अनिल खुळे, चंद्रशेखर मोहोड, संतोष किटुकले, वसू महाराज यांच्यासह शेकडो प्रहार कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)