शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

विद्यापीठात चार बिबट्यांंचा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:01 IST

विद्यापीठ सुरक्षा विभागाचे सहायक कुलसचिव रवींद्र सयाम यांनी शुक्रवारी रात्री ८ ते ९ वाजताच्या सुमारास चार बिबट दिसून आल्याची माहिती दिली. हल्ली विद्यापीठाचे कामकाज बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचा वावर व एकंदर गर्दी कमी झाली आहे. वसतिगृहे, कुलगुरू बंगला, शैक्षणिक विभागातही सन्नाटा आहे. त्यामुळे बिबट्यांनी नजीकच्या जंगलक्षेत्रातून विद्यापीठात प्रवेश केला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देसुरक्षा यंत्रणेची भंबेरी : वनकर्मचाऱ्यांची रात्रगस्त, ट्रॅप कॅमेरे लागले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात एक-दोन नव्हे, तर चार बिबट आढळल्याने सुरक्षा यंत्रणेची भंबेरी उडाली आहे. बिबट्यांचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झालेला आहे. वनविभागाने सुरक्षेच्या अनुषंगाने रात्रीची गस्त वाढविली असून, दोन ट्रॅप कॅमेरे बसविले आहेत.विद्यापीठ सुरक्षा विभागाचे सहायक कुलसचिव रवींद्र सयाम यांनी शुक्रवारी रात्री ८ ते ९ वाजताच्या सुमारास चार बिबट दिसून आल्याची माहिती दिली. हल्ली विद्यापीठाचे कामकाज बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचा वावर व एकंदर गर्दी कमी झाली आहे. वसतिगृहे, कुलगुरू बंगला, शैक्षणिक विभागातही सन्नाटा आहे. त्यामुळे बिबट्यांनी नजीकच्या जंगलक्षेत्रातून विद्यापीठात प्रवेश केला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. विद्यापीठ परिसरात तसेही अधूनमधून बिबट्यांचा मुक्तसंचार ही नित्याचीच बाब झाली आहे. परंतु, एकाच वेळी चार बिबट आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणा हादरली आहे. ही माहिती वनविभागाने देण्यात आली. त्यानंतर वनविभागाने बिबट्यांचा मुक्त संचार असलेल्या भागात ट्रॅप कॅमेरे लावले. विद्यापीठाची सुरक्षा यंत्रणा आणि वनविभागाचे कर्मचारी संयुक्तपणे रात्रगस्त घालून बिबट्याच्या हालचालींवर नजर रोखून आहेत. त्याचा ये-जा करण्याचा मार्ग शोधून प्रतिबंधित केला जाईल.ट्रॅप कॅमेऱ्यांची नियमित तपासणीविद्यापीठात महत्त्वाच्या ठिकाणी २५ एप्रिल रोजी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. गस्तीवरील वनकर्मचाºयांकडून या कॅमेºयांची तपासणी करण्यात येत आहे. बिबट्यांची छायाचित्रे अद्याप ट्रॅप कॅमेºयात कैद झाली नाहीत.विद्यापीठात वनकर्मचाऱ्यांची रात्रगस्त आवश्यक केली आहे. चार जणांना यासाठी तैनात केले आहे. विद्यापीठात गस्तीबाबत तशी नोंद करण्यात येत आहे. पाणी, शिकारीसाठी वाव असल्याने बिबट्याचे जोडपे विद्यापीठ परिसरात दडून बसल्याचे संकेत आहेत.- कैलास भुंबर, वनपरिक्षेत्र अधिकारी, वडाळी.

टॅग्स :Socialसामाजिक