शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

शहिदाच्या कुटुंबीयांचे सांत्वन

By admin | Updated: October 13, 2016 00:33 IST

जम्मू-काश्मिरमधील उरी येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नांदगाव शहरातील...

दिलासा : राकाँ प्रदेशाध्यक्षांची भेटनांदगाव खंडेश्वर : जम्मू-काश्मिरमधील उरी येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नांदगाव शहरातील शहीद जवान विकास उईके यांच्या कुटुंबियांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी भेट घेवून सांत्वन केले. या सांत्वन भेटीदरम्यान शहीद विकासच्या आई, वडिलांनी आपला एक मुलगा देशरक्षणार्थ शहीद झाला असून दुसरा मुलगा देशरक्षणासाठी लष्करात दाखल करण्याचा मनोदय व्यक्त केला. यावेळी सुनील तटकरे यांनी देशाभिमान बाळगणाऱ्या अशा कुटुंबाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, अशी भावना व्यक्त केली. यावेळी बसोराज पाटील रा.काँ. प्रदेश सरचिटणीस, अतुल लोंडे प्रदेश प्रवक्ता, आ. संदिप बाजोरिया, वसंत घुईखेडकर, मो. जावेद, शरद देवरणकर, अरविंद चोरे, श्रीकृष्ण रंगाचार्य, धनराज रावेकर (बांधकाम सभापती), किशोर गुलालकरी, न्यामत खाँ उस्मान खाँ, अजय धानोरकर, किशोर भेंडे, पंकज ठाकरे, सै. अबरार सै. कमाल, जफर उपस्थित होते.