संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सवाच्या यात्रेची रंगत... संत गाडगेमहाराज समाधी मंदिर, गाडगेनगरात सध्या संत गाडगे महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव सुरू आहे. या महोत्सवानिमित्त आठवडाभर सामाजिक उपक्रमांची रेलचेल आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यतिथी महोत्सवानिमित्त येथे यात्रा भरते. जिल्हाभरातून हजारो लोक या यात्रेला भेट देतात. यंदाही ही यात्रा थाटात सुरू झाली असून येथे विविध वस्तूंची दुकाने, खेळणी, पाळणे आदींची रेलचेल आहे. रात्रीच्या वेळी या यात्रा परिसराचे टिपलेले हे विहंगम छायाचित्र.
संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सवाच्या यात्रेची रंगत...
By admin | Updated: December 17, 2015 00:22 IST