शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शहानूर नदीची केली स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 23:06 IST

संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

ठळक मुद्देलोकजागर संघटनेचा पुढाकार : गाडगेबाबा पुण्यतिथीला उपक्रम

आॅनलाईन लोकमतअंजनगाव सुर्जी : संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शहानूर नदीपात्राची स्वच्छता लोकजागर संघटनेकडून करण्यात आली.नदी स्वच्छता अभियानानिमित्त बंडू हंतोडकर, उमेश घोगरे, डॉ. हरीश पटेल, रवि गावंडे, प्रमोद काळे, सतीश लोणकर, किस्मत अली, अ. अजीज शे. रहीम ग्रेडर, शमी खान शफीखान यांनी जे.सी.बी. सोय उपलब्ध करून दिल्यामुळे नदीपात्र स्वच्छता अभियानाने वेग घेतला. मुख्याधिकारी योगेश कुंभेजकर, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी तथा नगराध्यक्ष कमलकांत यांनीदेखील मोहिमेत सहकार्य दिले. संघटनेच्या माध्यमातून गतवर्षी लोकसहभागातून रेल्वे स्टेशन, बसस्थानक व रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली.स्वच्छता रॅलीकाठीपुरा येथील गाडगेबाबांच्या पुतळ्यापासून सकाळी ७.३० पासून स्वच्छता रॅली निघाली. तहसीलदार, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक, विविध संघटनांचे कार्यकर्ते, शिक्षक, शासकीय कर्मचारी तसेच प्रत्येक प्रभागातून ८० स्वच्छतादूत व नागरिक स्वयंसेवक म्हणून सामील झाले.स्वच्छतेसाठी आधुनिक व्हाशहरातील नागरिकांनी निरोगी, निरामय परिसराकरिता स्वच्छ परिसरासोबतच कचरा घंटागाडीतच टाकावा तसेच रोडवर साचलेला कचरा उचलण्यासाठी नगर परिषदेमार्फत सुरू केलेल्या स्वच्छता अ‍ॅपचा उपयोग करावा, अशी विनंती लोकजागर संघटनेने केली आहे. यावेळी त्यासंदर्भातही मार्गदर्शन व जागर करण्यात आला.