शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
6
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
7
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
8
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
9
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
10
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
11
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
12
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
13
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
14
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
15
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
16
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
17
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
18
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
19
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
20
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते

‘कोविड सेंटर’ला विरोध, शेगाव-राहटगाव मार्गावर नागरिकांचा चक्काजाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 22:42 IST

अमरावती : शेगाव- राहटगांव मार्गावर असलेल्या ‘तुळजा भवानी’ व ‘विनयविला मंगल’कार्यालयात कोविड १९ सेंटर सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त ...

अमरावती : शेगाव- राहटगांव मार्गावर असलेल्या ‘तुळजा भवानी’ व ‘विनयविला मंगल’कार्यालयात कोविड १९ सेंटर सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त व जिल्हा प्रशासनाने घेतल्याची माहिती नागरिकांना कळताच लोकवस्तीत कोविड सेंटर सुरु करु नये, याला विरोध करुन या परिसरातील शेकडो नागरिकांनी रस्त्यावर उतरुन शेगाव मार्गावर बुधवारी  सकाळी १०.५० ते ११.३० वाजता एक तास चक्काजाम आंदोलन छेडले. त्याकारणाने या मार्गावरील वाहतूक काही वेळी ठप्प झाली होती. नागरिकांनी चक्काजाम आंदोलन छेडल्याची माहिती मिळताच गाडगेनगर व नांदगावपेठ पोलिसांचा  ताफा घटनास्थळावर दाखल झाला. त्यांनी आंदोलकांची समजून घालण्याचा प्रयत्न केला. मात्र असंख्य महिला वर्ग आंदोलनात सहभागी झाल्याने त्यांनी लोकवस्तीत कोविड सेंटरची उभारणी करुन नये अशी जोरदार मागणी केली.

टॅग्स :Amravatiअमरावती