काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष किशोर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहरातील अमरावती रोड व परतवाडा रोडवरील पेट्रोल पंपांवर केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष हसनखाँ पठाण, सतीश धोंडे, बाबूराव जवंजाळ, भाई देशमुख, हरिभाऊ बोंडे, उद्धव बंड, ज्ञानेश्वर काळकर, किशोर किटुकले, प्रकाश जवंजाळ, रामदास भोजने, विकास सोनार, राजाभाऊ बंड, अवधूत मातकर, विकास शेकार, नीलेश डांगे, आशिष चौधरी, पंकज नेहारे, शुभम बारबुद्धे, सचिन बंड, अनिकेश जवंजाळ, शैलेश टेकाळे, योगेश विघे, दिनेश काळे, नंदकिशोर पुणकर, मंगेश ठाकरे, सुरेश नागपुरे, विनायक गवई, दिलीप डाखोरे, नीलकंठ चव्हाण, जफीरभाई, सुरेश अकोलकर, शैलेश निर्गुडे, विशाल बेले, मधुसूदन राऊत, अनिल वानखडे, मयूर चुनडे, जयेश वानखडे, सुदेश मोहोड, उपेंद्र मोहोड, संजय गावंडे, अनिकेश आघाडे, योगेश इसळ, अनिल बुरघाटे, शिवम आघाडे आदी उपस्थित होते.
चांदूर बाजार तालुका काँग्रेसचे पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:16 IST