शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

सीईटीचे वेळापत्रक जाहीर, कोरोनामुळे परीक्षा केंद्रांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 20:48 IST

फाईन आर्ट अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेच्या तारखांबाबत ही माहिती जाहीर केली. पुन्हा काही अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

अमरावती : कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे रखडलेली विविध अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया गतिमान होत आहे. राज्यातील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेतली जाणार आहे. राज्य सामाईक प्रवेश प्रक्रिया कक्षामार्फत विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यापूर्वी सीईटी सेलतर्फे अभियांत्रिकी औषध निर्माण शास्त्र व बीएस्सी कृषी अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेच्या तारखांची घोषणा केली आहे. त्यापाठोपाठ फाईन आर्ट अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेच्या तारखांबाबत ही माहिती जाहीर केली. पुन्हा काही अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत.संबंधित सीईटी परीक्षांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्याना त्यांच्या लॉगिन आयडी व पासवर्डच्या साह्याने प्रवेश पत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करून दिले आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सर्व परीक्षांच्या दरम्यान आवश्यक खबरदारी बाळगली जाणार आहे. परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली असून फिजिकल डिस्टन्सचे पालन करण्यासाठी उपाय योजना केल्या जातील. तसेच विद्यार्थ्यासाठी आवश्यक सूचना प्रवेशपत्रावर नमूद केले असल्याचे सीईटीसेल  तर्फे कळविले आहे.परीक्षांचे वेळापत्रकएमएएच- एमआर सीईटी (आर्किटेक्चर पदव्युत्तर पदवी)एमएएच एम एच एमसीटी सीईटी(हॉटेल मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी)एमएएच एमपीएड सीईटीफिल्ड टेस्ट ४ ते ७ ऑक्टोबर(शिक्षण शास्त्र पदव्युत्तर पदवी)१० ऑक्टोबरएमएएच एमसीए सीईटी(एमसीए पदवीत्तर पदवी)एमएएच बी एचएमसीटी सीईटी(हॉटेल मॅनेजमेंट पदवी)एमएएच बी एड एम एड सीईटी (शिक्षण शास्त्र पदवी व पदव्युत्तर पदवी)११ ऑक्टोबरएमएएच एलबी ५ (वर्ष) सिईटी (विधी अभ्यासक्रम, बारावी नंतर पदवी)एमएएच बी ए. बीएस्सी बी.एड (इंटिग्रेटेड) (शिक्षण शास्त्र)एमएएच  बी.पी.एड सीईटीफील्ड टेस्ट १२ ते १६ ऑक्टोबर