शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वे भुसावळ विभागाची हरित उपक्रमाकडे झेप; ऑगस्टमध्ये २२५ किलोवॅट क्षमतेचे सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित

By गणेश वासनिक | Updated: September 17, 2023 12:11 IST

बडनेरा, मुर्तिजापूर,नांदुरा, जळगाव रेल्वे स्थानकाचा समावेश

अमरावती : मध्य रेल्वे भुसावाळ विभागाने पर्यावरणीय शाश्वततेच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये महत्वाच्या विविध प्रमुख स्थानकांवर सौर रूफटॉप प्रकल्प कार्यान्वित करून स्थापित केले आहे. त्याच्या झोनमध्ये एकूण ७.९१४ मेगावॅट क्षमतेच्या अक्षय ऊर्जा वापरण्याच्या स्त्रोताची स्थापना ही मध्य रेल्वेच्या समर्पणाचा पुरावा आहे.

मध्य रेल्वेने त्याच्या नेटवर्कमधील ८१ ठिकाणी अतिरिक्त १ मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पांच्या विकासासाठी कंत्राटे दिली आहेत. हा महत्त्वाकांक्षी उपक्रम शाश्वत ऊर्जा उपायांसाठी रेल्वेची वचनबद्धता दर्शवत आहे. या अनुषंगाने नागपूर विभागातील अजनी येथील नवीन इलेक्ट्रिक लोको शेडमध्ये १ मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी निविदा देण्यात आली आहे. याशिवाय, पुणे विभागात पॉवर पर्चेस अग्रीमेंट (पीपीए) मोडद्वारे १ मेगावॅटचा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

मध्य रेल्वेने नेटवर्कमधील विविध मोक्याच्या ठिकाणी ४ मेगावॅट क्षमतेच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा विकास सुरू केला आहे, ज्याला पीपीए मोडद्वारे पॅनेल केलेले आणि ऑपरेट केले आहे. हा प्रकल्प २० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे. संयुक्त प्रयत्नांमुळे देशाच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये सकारात्मक योगदान देताना त्याचा पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यासाठी मध्य रेल्वेचे समर्पण दिसून येते. नवनवीन प्रयोगांचा अवलंब करून, स्वत:च्या हाताने नवीन मानके प्रस्थापित करण्यात मध्य रेल्वे पहिल्या क्रमांकावर राहिली आहे.रेल्वे स्थानकनिहाय उभारलेले सौर उर्जा प्रकल्प

भुसावळ विभागात नांदुरा - १० किलोवॅट, बडनेरा - २० किलोवॅट, गायगाव - १५ किलोवॅट, धुळे १५ किलोवॅट, मूर्तिजापूर - २० किलोवॅट, मांडवा - १० किलोवॅट, बुरहानपूर - ३० किलोवॅट, जळगाव - ३० किलोवॅट तसेच पुणे विभागात एकूण ६५ किलोवॅट स्थापित करण्यात आले आहे. यात पल्सी रेल्वे स्थानक १५ किलोवॅट, किर्लोस्करवाडी – २

टॅग्स :AmravatiअमरावतीCentral Governmentकेंद्र सरकार