शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती कारागृहातील कैद्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 19:45 IST

मध्यवर्ती कारागृहातील ६५ वर्षीय कैद्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. मुकुंदा केशव वाघ (६५) असे मृताचे नाव आहे. 

अमरावती : मध्यवर्ती कारागृहातील ६५ वर्षीय कैद्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. मुकुंदा केशव वाघ (६५) असे मृताचे नाव आहे. अमरावती मध्यवर्ती कारागृहातील कैदी मुकुंदा वाघ यांच्याविरुद्ध वडाळा येथील टीटी पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३७६ व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्या गुन्ह्यात आरोपीविरुद्ध दोष सिद्ध झाल्यावर त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. २०१५ मध्ये शिक्षाप्राप्त मुकुंदा वाघ याची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर २२ जानेवारी २०१८ रोजी कैदी मुकुंदा वाघ याला अमरावती मध्यवर्ती कारागृहात आणले गेले. पाच ते सहा दिवसांपासून याची प्रकृती बिघडली होती. कारागृहातील डॉक्टरांनी त्याच्यावर औषधोपचार सुरू केले. मात्र, मंगळवारी रात्री त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने इर्विन रुग्णालयात आणतानाच त्याचा मृत्यू झाला. कारागृह पोलिसांनी मुकुंदा वाघ याच्या मृतदेहाला इर्विन रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात ठेवले. बुधवारी सकाळी त्याच्या मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी यवतमाळ पाठविण्यात आला. याप्रकरणात फे्रजरपुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे निश्चित कारण स्पष्ट होईल.

टॅग्स :jailतुरुंगAmravatiअमरावती