शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पट्टीबंधक डॉक्टर अन् सफाई कामगार कॅशियर, रुग्णांंची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 22:36 IST

धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावली वसाड येथे आरोग्य यंत्रणेने अ‍ॅलोपॅथिक दवाखाना वाऱ्यावर सोडल्याने पट्टीबंधक हा डॉक्टर आणि सफाई कामगार हा कॅशियर झाला आहे. येथे येणारे किरकोळ आजाराचे रुग्ण दोघांच्या ज्ञानावर आधारित उपचारावर अवलंबून असतात. याकडे संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित झाला आहे.

ठळक मुद्देकावली येथील अ‍ॅलोपॅथी दवाखाना वाऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्ककावली वसाड : धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावली वसाड येथे आरोग्य यंत्रणेने अ‍ॅलोपॅथिक दवाखाना वाऱ्यावर सोडल्याने पट्टीबंधक हा डॉक्टर आणि सफाई कामगार हा कॅशियर झाला आहे. येथे येणारे किरकोळ आजाराचे रुग्ण दोघांच्या ज्ञानावर आधारित उपचारावर अवलंबून असतात. याकडे संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित झाला आहे.अ‍ॅलोपॅथिक दवाखान्यात डॉक्टर, आरोग्य सेवक/सेविका उपलब्ध नाहीत. त्यामुळे पट्टीबंधक व सफाई कामगार आरोग्यसेवेची ‘जबाबदारी’ वाहत आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत हा दवाखाना येतो. साथीच्या आजारांमुळे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असताना, केवळ गोळ्यांवरच त्यांची बोळवण या कर्मचाऱ्यांकडून होत आहे. त्या ठिकाणी आरोग्य सेविका डॉक्टर व कर्मचारी कधी आपल्या कामावर दिसत नसल्याने रात्री-अपरात्री मिळेल त्या वाहनाने धामणगावसारख्या ठिकाणी खासगी उपचाराकरता रुग्णांना घ्यावे लागत आहेत.फार्मासिस्ट पाहिला नाहीदवाखान्यात वसाड, कावली व गव्हा निपाणी येथील ग्रामस्थ उपचार करण्यासाठी येतात. परंतु, आरोग्य कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी झाली आहे.चुकीची औषधे दिल्याने रुग्णांना अपाय होऊन मृत्यूही ओढवू शकतो. परंतु, सदर दवाखान्यामध्ये फार्मासिस्ट कधीही पाहिला नसल्याचे दवाखान्यात उपस्थित नागरिकांनी सदर प्रतिनिधीला सांगितले.एकाच वेळी दवाखाना उघडासदर दवाखाना कित्येक वर्ष बंद अवस्थेत पडलेला होता. ‘लोकमत’ने प्रशासनाला जागे करून हा दवाखाना सुरू केला. काही दिवस कारभार सुरळीत चालला. परंतु, आता कर्मचारी मनमानी करीत आहेत. सदर दवाखाना दोन वेळा असला तरी आता केवळ सकाळीच उघडा राहतो.जनतेला सर्वांगीण सेवा मिळावी, चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी आरोग्य कर्मचाºयांनी हजर राहिले पाहिजे.- नंदा कावरे,सरपंच