शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कार आलीच नाही; ९० हजार रुपये बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 12:27 IST

लकी ड्रॉमध्ये कार लागल्याची बतावणी करून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार अलिकडे अधिक वाढले आहे. सायबर गुन्हेगार विविध प्रलोभन देऊन नागरिकांना फसवत सुटले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती:  लकी ड्रॉमध्ये कार लागल्याची बतावणी करून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार अलिकडे अधिक वाढले आहे. सायबर गुन्हेगार विविध प्रलोभन देऊन नागरिकांना फसवत सुटले आहेत. प्रलोभनाला बळी पडून एका ३५ वर्षीय व्यक्तीने चक्क ९० हजार २०० रुपये गमावल्याचा प्रकार ७ ऑगस्ट रोजी माहुली जहांगिर येथे उघड झाला. याप्रकरणी माहुली पोलिसांनी ८ ऑगस्ट रोजी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.

फिर्यादी हे नेहमी एका ऑनलाईन शॉपिंग साईटवरून खरेदी करत असतात. दरम्यान ते ७ ऑगस्ट रोजी दुपारी माहुुली येथे असराना त्यांना वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून कॉल आलेत. आपण नेहमीच ऑनलाईन खरेदी करीत असल्याने आपला लकी ड्रॉ मध्ये नंबर लागला असून, त्यात आपल्याला महागडी कार मिळणार असल्याची बातवणी करण्यात आली. ती मिळविण्यासाठी नोंदणी फी म्हणून ४ हजार रुपये भरावे लागतील, असेही सांगण्यात आले. त्यानुसार फिर्यादीने फोन पे द्वारे ४ हजार रुपये भरले. त्यानंतर नानाविध कारणे सांगून त्यांचेकडून अनुक्रमे १९ हजार २००, २५ हजार, ३२ हजार ५००, ९५०० असे एकूण ९० हजार २०० रुपये घेतले. मात्र कारबाबत कुठलिही माहिती दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम