शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अकोला महामार्गावर कार अँब्युलंसचा अपघात,  चार ठार, पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 22:16 IST

अकोला राष्ट्रीय महामार्गावरील नागझिरी फाट्यासमोर कारला अँम्ब्युलंसची धडक लागल्याने चौघे ठार, पाच जखमी झाल्याचे वृत्त आहे.

बडनेरा (अमरावती) : अकोला राष्ट्रीय महामार्गावरील नागझिरी फाट्यासमोर कारला अँम्ब्युलंसची धडक लागल्याने चौघे ठार, पाच जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री ८.३० वाजता दरम्यान घडली. दोघांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात विच्छेदनासाठी आणले असून दोघांचा शोध लोणी (टाकळी) पोलीस घेत आहे.लोणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम.एच १४ सीएल-१८९३ क्रमांकाची रुग्णवाहिका अकोला मार्गे लोणीहून मानाकडे जात होती, तर एम.एच.४० एआर ५९७० क्रमांकाची कार (वॅगन आर) ही अकोला येथून अमरावती मार्गे येत होती. दरम्यान वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन्ही वाहनांची समोरासमोर जबर धडक झाली. यात चौघे जागीच ठार झाले. नागपूर वाडी येथील रोकडे कुटुंबातील सातजण कारने येत होते. यामध्ये निखिल (२७), अनिता रोकडे (५५), रमेश रोकडे (५०), बाबाराव रोकडे, मनीषा, बाबाराव, सोहम व अमृता या रोकडे कुटुंबीयांचा समावेश आहे. यातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये मनीषा, रमेश, बाबाराव, सोहम या चौघांचा समावेश आहे. त्यांचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात विच्छेदनासाठी आणले आहे. जखमींमध्ये कारमधील तिघांसह दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयातील १०८ अँब्ल्युलन्समधील डॉ. रवींद्र ठाकरे (२७), चालक महेंद्र यशवंत खाडे (४०) यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच लोणी ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेश चतरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दोन मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले आहे. वृत्त लिहिस्तोवर कार्यवाही सुरू होती.