शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर तालुक्यात दोन कृषी केंद्रांचे परवाने रद्द ; पाच ठिकाणी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 20:12 IST

बंदी घालण्यात आलेल्या खते व कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या अचलपूर तालुक्यातील दोन कृषीसेवा केंद्राचे परवाने तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शनिवारी रद्द केले.

परतवाडा- बंदी घालण्यात आलेल्या खते व कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या अचलपूर तालुक्यातील दोन कृषीसेवा केंद्राचे परवाने तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शनिवारी रद्द केले. कीटकनाशाकामुळे शेतकऱ्यांना बाधा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक  कृषी अधिका-यांनी मोहीम राबवून पाच विविध ठिकाणी दीड लाख रुपयांच्या जहाल कीटकनाशकांच्या बंदीचे आदेश दिले. बंदी घालण्यात आलेल्या कृषीसेवा केंद्रामधील धोतरखेडा येथील वेदांत कृषीसेवा केंद्र व रासेगाव येथील वनवे कृषीसेवा केंद्राचा समावेश आहे. तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्या संयुक्त कारवाईत वेदांत कृषीसेवा केंद्रात अनेक अनियमितता आढळून आल्यात. यावर अमरावती येथील कृषी अधिका-याच्या दालनात सुनावणी झाली. यानंतर या प्रतिष्ठानाचा कीटकनाशक विक्रीचा परवाना रद्द करण्यात आला. याशिवाय वनवे कृषी सेवा केंद्राचा खते विक्रीचा परवाना दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आला आहे. तालुक्यात फवारणीसंदर्भात मार्गदर्शन करण्याकरिता ५५ ठिकाणी सभा घेण्यात आल्यात.  शासनेने कृषी केंद्रात बिगर नोंदणीकृत उत्पादने विक्रीस पूर्णत: बंदी घातली आहे. यामुळे अशी उत्पादने आढळल्यास त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील.- राम देशमुख, कृषी अधिकारी पं.स. अचलपूर