शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

चांदूर बाजारात सीएए, एनआरसीविरोधात ‘जनआक्रोश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 6:00 AM

सुधारित नागरिकत्व कायदा ‘सीएए’, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी ‘एनआरसी’ व नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर ‘एनपीआर’ या तीनही मुद्यांविरुद्ध गुरुवारी शहरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे रुपांतर जाहीरसभेत होऊन तीनही कायद्याची अंमलबजावणी होता कामा नये, याबाबत डोळ्यात तेल घालून सजग राहायला हवे, असे आवाहन करण्यात आले. सुमारे एक हजार फूट लांबीचा तिरंगा ध्वज यावेळी रॅलीचे आर्षण ठरले.

ठळक मुद्देमोर्चा : एक हजार फुटांचा तिरंगा ठरला आकर्षण

चांदूर बाजार : सुधारित नागरिकत्व कायदा ‘सीएए’, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी ‘एनआरसी’ व नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर ‘एनपीआर’ या तीनही मुद्यांविरुद्ध गुरुवारी शहरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे रुपांतर जाहीरसभेत होऊन तीनही कायद्याची अंमलबजावणी होता कामा नये, याबाबत डोळ्यात तेल घालून सजग राहायला हवे, असे आवाहन करण्यात आले. सुमारे एक हजार फूट लांबीचा तिरंगा ध्वज यावेळी रॅलीचे आर्षण ठरले.संविधान बचाव संघर्ष समिती, प्रहार जनशक्ती पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस, जमात-ए-उलेमा हिंद, भारतीय बौद्ध महासभा, बामसेफ, आक्रमण संघटना, रणवीर संघटना, बोहरा जमात कमेटी, बहुजन क्रांती मोर्चा, क्रांतीज्योती ब्रिगेड, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा आदी पक्ष व संघटनांचा रॅली व सभेमध्ये सहभाग होता. सर्वप्रथम आठवडी बाजारातील मिरची साथीमध्ये सभा घेण्यात आली. दुपारी ३ वाजता सभेचे रूपांतर रॅलीत झाले. ही रॅली नेताजी चौक, जयस्तंभ चौक, किसान चौक, शहराच्या मुख्य रस्त्याने तहसील कार्यालयात नेण्यात आली. तहसीलदारांना संबंधित कायद्याला विरोध दर्शविणारे निवेदन देण्यात आले. नागरिकांनी अशी मोठी रॅली प्रथमच अनुभवली. सभा व रॅलीत मुस्लिम समुदायाची उपस्थिती लक्षणीय होती. रॅलीचे आकर्षण ठरलेला आठ फूट रुंद व एक हजार फूट लांबीचा तिरंगा स्थानिक काजीपुऱ्यातील मुस्लिम तरूणांनी तयार केला होता. याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी प्रभारी एसडीपीओ सोमय मुंडे याच्या मार्गदर्शनात पोलिसांचा चोख बंदोबस्त राहिला.