शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वळू पोहोचला थेट चौथ्या मजल्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 01:32 IST

तळमजल्यातील पायऱ्यांनी वळू थेट चौथ्या मजल्याच्या टेरेसवर पोहोचल्याने रुख्मिणी प्रभागातील गांधीनगरात खळबळ उडाली. वळूला अचानक चौथ्या मजल्यावर पाहून अचंबित झालेल्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

ठळक मुद्देरहिवासी अवाक : गांधीनगरातील रचना समृद्धी अपार्टमेंटमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तळमजल्यातील पायऱ्यांनी वळू थेट चौथ्या मजल्याच्या टेरेसवर पोहोचल्याने रुख्मिणी प्रभागातील गांधीनगरात खळबळ उडाली. वळूला अचानक चौथ्या मजल्यावर पाहून अचंबित झालेल्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अखेर महापालिकेच्या चमुने वळूला बेशुद्ध करून सुखरुप खाली आणल्यानंतर रहिवासांचा जीव भांड्यात पडला.गांधीनगरातील रचना समृद्धी सदनिकेतील चौथ्या मजल्यावर वळू पोहोचल्याने शुक्रवारी सकाळी खळबळ उडाली. घटनेची माहिती नगरसेविका नूतन भुजाडे यांनी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाला दिल्यावरून पशुवैद्यकीय अधिकारी सचिन बोंद्रे यांच्या मार्गदर्शनात पथकातील पशुधन निरीक्षक गुणसागर गवई, स्वास्थ्य निरीक्षक पंकज कल्याणकर, भूषण राठोड, नीलेश सोळंके, संतोष डुलगज पोलीस पथकातील पीएसआय मनीष मानकर, पोलीस शिपाई प्रमोद देशमुख व धनशाम बुंदेले घटनास्थळी पोहोचले. वळूला पकडण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्याने अखेर बेशुद्ध करून दोरीच्या साहाय्याने वळूला पायऱ्यांवरून हळूहळू तळ मजल्यावर आणण्यात आले.भिंतीसह पाईप तोडलारचना समृद्धी सदनिकेतील चार मजली इमारतीत १२ फ्लॅट आहेत. त्यामध्ये विविध कुटुंबे राहतात. या सदनिकेच्या तळमजल्यावर पार्किंगची जागा असून, तेथूनच थेट चौथ्या मजल्यापर्यंत पायºया आहेत. गुरुवारी रात्री तळमजल्यातील फाटक उघडे होते. वळूवर श्वान भुंकल्याने तो सदनिकेतील पार्किंगमध्ये शिरला. श्वान मागे लागल्याने पायºयांवरून वळू चवथ्या मजल्यावरील टेरेसवर पोहोचला. त्यामुळे तेथील पाण्याचे भिंत व पाईप तुटले.