शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

१९६.१४ कोटींचा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:50 IST

लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे लांबणीवर पडलेला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा अर्थसंकल्प ४ जून रोजी सादर होत आहे. यात १९६.१४ कोटींच्या बजेटला मान्यता देण्यासंदर्भात तयारी चालविली आहे. यंदाचा अर्थसंकल्प विद्यार्थीभिमुख असावा, यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी यात बरीच सुधारणा आणि विकास प्राधान्याची मोहर यापूर्वीच उमटविली आहे.

ठळक मुद्दे४ जून रोजी अधिसभा : व्यवस्थापन परिषदेने यापूर्वीच उमटवली मोहर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे लांबणीवर पडलेला संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाचा अर्थसंकल्प ४ जून रोजी सादर होत आहे. यात १९६.१४ कोटींच्या बजेटला मान्यता देण्यासंदर्भात तयारी चालविली आहे. यंदाचा अर्थसंकल्प विद्यार्थीभिमुख असावा, यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी यात बरीच सुधारणा आणि विकास प्राधान्याची मोहर यापूर्वीच उमटविली आहे. आता सिनेट सभेत बजेट मान्यतेला केवळ औपचारिकता बाकी आहे.बाब क्र मांक ५२ अन्वये मागील सभेचे कार्यवृत्त कायम करणे, बाब क्रमांक ५३ मागील सभेच्या कार्यवृत्तावरील अनुपालन अहवाल, बाब क्रमांक ५४ नुसार अधिसभेच्या सदस्यांनी विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजाविषयी केलेल्या प्रश्नांच्या लेखी उत्तरातून विद्यापीठाची नोंद घेतली जाईल. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२(७) अंतर्गत लेखा अनुदान, २०१८-२०१९ या आर्थिक वर्षाचे सुधारित अंदाज आणि २०१९-२०२० या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पास मंजुरी प्रदान करण्यात येईल. त्यानंतर वित्त व लेखा अधिकारी अर्थसंकल्पातील एकूण प्रस्तावित खर्च १९६.१४ कोटींपैकी २५ टक्के रक्कम ४९.०३ कोटी इतके लेखा अनुदान आचारसंहिता कालावधीमध्ये लागणारा आवश्यक खर्च भागविण्यासाठी मंजूर केले आहे. हेलेखा अनुदान ४९.०३ कोटी व उर्वरित अर्थसंकल्पातील १४७.११ कोटी अशी एकूण तरतूद असलेला १९६.१४ कोटींचा बजेट मंजूर केला जाणार आहे. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रदीप खेडकर हे अधिसभेसमोर अर्थसंकल्प सादर करतील.पाच सिनेट सदस्यांचे प्रस्तावसिनेटमध्ये अर्थसंकल्पाच्या सभेत पाच सदस्यांच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात येणार आहे. यात मनीष गवई, वसंतराव घुईखेडकर, जी. एम. कडू, रवींद्र मुंद्रे, हिंमाशू वेद यांच्या प्रस्तावांचा समावेश राहणार आहे. राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार, अग्रीम राशी, विद्यापीठात शैक्षणिक व सामाजिक योजनांची माहिती देणारे अंबावाणी, कोरकू आणि पारधी समाजाच्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी वनयोगी बाळासाहेब देशपांडे वनवासी जनजाती अध्यासन कें द्राची स्थापना करण्यास मान्यता दिली जाणार आहे.

टॅग्स :universityविद्यापीठAmravatiअमरावती