शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आढळले तपकिरी रंगाचे अस्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 16:36 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सिपना वन्यजीव विभागाच्या जंगलात लावलेल्या ट्रॅप कॅमेºयात तपकिरी रंगाचे अस्वल कैद झाले आहे. ही देशातील बहुधा पहिलीच घटना आहे. या अस्वलाबद्दल सर्वत्र कुतूहल व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देसिपना भागात असामान्य नैसर्गिक घटना कॅमेऱ्यात कैद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सिपना वन्यजीव विभागाच्या जंगलात लावलेल्या ट्रॅप कॅमेºयात तपकिरी रंगाचे अस्वल कैद झाले आहे. ही देशातील बहुधा पहिलीच घटना आहे. या अस्वलाबद्दल सर्वत्र कुतूहल व्यक्त होत आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आढळणारे अस्वल काळ्या रंगाचे असून फळे, मुंग्या आणि उधळी खाऊन भूक भागवितात. मात्र, व्याघ्र प्रकल्पातील सिपना भागात भारतीय वन्यजीव संस्थेने बसविलेल्या ट्रॅप कॅमेराने तपकिरी रंगाच्या अस्वलाची प्रतिमा कैद केली. ही दुर्मिळ घटना मानली जाते. देशातही ही पहिली घटना असू शकते. गुरुवारी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांनी या बाबीला दुजोरा दिला. ते म्हणाले, ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये त्वचेचे केस आणि इतर रंगांच्या प्रादुभार्वामुळे एखाद्या प्राण्यामध्ये रंगद्रव्य कमी निर्माण होतात.मेळघाट व्याघ्र प्रकल्पात अनेक वर्षे तैनात वनसंरक्षक रवींद्र वानखडे म्हणाले, तपकिरी अस्वल मी मेळघाटात यापूर्वी पाहिले नव्हते. ही कदाचित या प्रकारची पहिली घटना आहे. यात अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागाच्या जंगलात लावण्यात आलेल्या कॅमेरात एक तपकिरी रंगाचे अस्वल कैद झाले. ही एक अभूतपूर्व घटना आहे.- एम.एस, रेड्डी, अप्पर प्रधान व मुख्य क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प

टॅग्स :Melghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्प