शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
4
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
5
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
6
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
7
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
8
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
9
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
10
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
11
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
12
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
13
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
14
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
15
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
16
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
17
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
18
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
20
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 

थोडक्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:15 IST

अमरावती: पोलीस आयुक्त कार्यालयासमाेरील कर्मचारी वसाहतीसमोरून जाणारा डांबरी रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. त्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...

अमरावती: पोलीस आयुक्त कार्यालयासमाेरील कर्मचारी वसाहतीसमोरून जाणारा डांबरी रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. त्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

.......................

पंचायत समितीमधील उद्यान भकास

अमरावती : भातकुली पंचायत समिती कार्यालय परिसरात असलेले उद्यान भकास अवस्थेत आहे. त्यामुळे या उद्यानाचा कायापालट केव्हा होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

...............................................

लसीकरण केंद्रांवर गर्दी

अमरावती : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी शहरातील विविध लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी वाढत आहे. मात्र, लसीचा साठा कमी असल्याने अनेकांना लसीविनाच परत जावे लागत आहे.

..................................................

शहरात खरबुजाची आवक

अमरावती : शहरातील विविध मार्गांवर खरबूज मोठया प्रमाणात विक्रीस आले आहेत. त्यामुळे ग्राहकही मोठ्या आवडीने खरबूज खरेदी करताना दिसून येत आहे.

.........................

बसस्थानकांवर शुकशुकाट

अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सध्या लाॅकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिणामी एस. टी. बसेस बंद असल्याने बसस्थानकांवरही शुकशुकाट असल्याचे चित्र दिसून आले.