शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर सरंपचासह सदस्याला अटक, एसीबीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 22:03 IST

बांधकाम ठेकेदारास बिलाची उर्वरित रक्कम काढण्यासाठी लाच मागणाºया सरपंचासह सदस्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली.

अमरावती - बांधकाम ठेकेदारास बिलाची उर्वरित रक्कम काढण्यासाठी लाच मागणाºया सरपंचासह सदस्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली. संजय नारायण नागोने (५०) असे सरपंचाचे व प्रफुल्ल सुधाकर भेलकर (३८, दोन्ही रा. माहुली जहागीर) असे सदस्याचे नाव आहे.       नाली बांधकामाची एमबी इंजिनीअरकडून करून देणे व रस्ता बांधकामाचे उर्वरित पैसे काढून देण्यासाठी सरपंचाने बांधकाम ठेकेदाराला २४ हजारांची लाच मागितली होती. यापूर्वी दिलेल्या चार लाखांचे सहा टक्के कमिशन म्हणून ही रक्कम होती. ती रक्कम ग्रामपंचायत सदस्य प्रफुल भेलकर याच्याकडे देण्यास सांगण्यात आले होते. याबाबत एसीबीला तक्रार प्राप्त झाल्यानंतर अधिकाºयांनी पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार एसीबीचे पोलीस अधीक्षक  श्रीकांत धिवरे,  अप्पर पोलीस  अधीक्षक चेतना तिडके,  पोलीस उपाधीक्षक गजानन पडघन  यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक राजवंत आठवले, सहायक पोलीस उपनिरीक्षक कैलास सानप, हवालदार श्रीकृष्ण तालन, शिपाई प्रमोद धानोरकर पंकज बोरसे, युवराज राठोड, अकबर आदित्य यांनी शुक्रवारी सापळा रचून दोघांनीही रंगेहात ताब्यात घेतले. ती रक्कम एसीबी अधिकाºयांनी जप्त केली असून, पुढील चौकशी सुरू केली आहे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारAmravatiअमरावती