शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

‘पारश्री’मध्ये तोडफोड

By admin | Updated: November 3, 2014 23:17 IST

पारश्री हॉस्पिटलमधून सुटी दिलेल्या महिला रुग्णाचा अनपेक्षित मृत्यू झाल्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची प्रचंड तोडफोड केली.

नातेवाईकांचा संताप अनावर : सुटी दिल्यानंतर मृत्यू कसा ?अमरावती : पारश्री हॉस्पिटलमधून सुटी दिलेल्या महिला रुग्णाचा अनपेक्षित मृत्यू झाल्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची प्रचंड तोडफोड केली. सोमवारी सायंकाळी ८.३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर खापर्डे बगिचा परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस ताफा तैनात करण्यात आला. स्थिती नियंत्रणात यावी म्हणून नेतेही घटनास्थळी दाखल झालेत.जमील कॉलनी परिसरातील रहिवासी मुनिफा बी मोहमद हनिफ (६०) यांना १६ आॅक्टोबर रोजी पारश्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून सोमवारी सायंकाळी ४.३० पर्यंत त्यांच्यावर ‘पारश्री’मध्येच उपचार सुरू होते. ४.३० वाजता त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. घरी नेताच त्यांची प्रकृती ढासळली. रुग्ण बरा झाल्याच्या खुशीत असलेल्या नातेवाईकांनी पुन्हा रुग्णालय गाठले. डॉ. मोहीन खान यांनी तपासणीअंती मुनिफा बी यांना मृत घोषित केले. नातेवाईकांचा संताप अनावर झाला.