शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेमुळे कामांना ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:28 IST

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची आदर्श आचारसंहिता २० एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे. या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर काही विभागांतून होणाºया कामांना ब्रेक लागला आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : लोकप्रतिनिधींकडून अधिकाऱ्यांना विचारणा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची आदर्श आचारसंहिता २० एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे. या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर काही विभागांतून होणाºया कामांना ब्रेक लागला आहे. ग्रामीण भागातून विविध कामे घेऊन लोकप्रतिनिधी शासकीय कार्यालयात येत आहेत. मात्र, अधिकारी आचारसंहितेची अडचण पुढे करीत आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अमरावती मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता सध्या सुरू आहे. २१ मे रोजी मतदान, तर २४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदारांवर प्रभाव पडेल व सत्ताधाºयांच्या पथ्यावर पडेल अशा कामांना २४ मेपर्यंत ब्रेक लागला आहे. आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सभापती, सरपंच यांच्यासह इतरांनी मंजूर करून आणलेल्या योजना, विकास योजना, जिल्हा परिषद व मंत्रालयातील कामेही थांबली आहेत. सार्वत्रिक निवडणुका जवळ येत असल्याने विकासकामांसाठी लोकप्रतिनिधी जोरदार प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीत सुरू असलेली कामे तूर्तास थांबवावी लागली आहेत.नागरिकांच्या कार्यालयांमध्ये वाढल्या चकराआचारसंहिता सुरू असली तरी महत्त्वाची कामे करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त इतर कामे करण्यात मात्र नियमांची अडचण आहे. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होईल अशी कामे करू नयेत, अशा सूचना जिल्हा परिषदेने विभागप्रमुखांना दिल्या आहेत. ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी, नागरिक जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती खेटे घालताहेत. अधिकारी आचारसंहितेक डे बोट दाखवीत आहेत.