शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
3
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
4
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
5
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
6
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
7
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
8
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
9
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
10
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
11
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
12
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
13
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
14
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
15
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
16
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
17
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
18
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
19
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
20
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!

मनपाच्या योजना वस्तीत पोहोचविण्यावर मंथन

By admin | Updated: July 8, 2015 00:27 IST

राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत दारिद्र्यरेषेखालील महिला बचत गटातील सदस्यांच्या उपस्थितीत महापौर, आयुक्तांची कार्यशाळा सोमवारी पार पडली..

आयुक्तांचे प्रतिपादन : बचत गटातील महिलांकरिता खुले संवादपत्र, कार्यशाळाअमरावती : राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत दारिद्र्यरेषेखालील महिला बचत गटातील सदस्यांच्या उपस्थितीत महापौर, आयुक्तांची कार्यशाळा सोमवारी पार पडली.शासकीय योजना थेट वस्तीमध्ये पोहोचविण्याकरिता व वस्तीतील अडचणी मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी यावेळी जाणून त्यावर उपाय सुचविले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय आहे किंवा नाही हे फॉर्म भरून घेण्यात आले. तसेच बँककर्ज मंजुरीबाबत अडचणी जाणून घेण्यात आल्या. योजना बरोबर पोहोचते की नाही याबाबत प्रत्यक्ष चर्चा करून माहिती जाणून घेतली. सर्व महाकौशल्य योजना, कौशल्यावर ट्रेनिंगबाबत योजनेच्या माहिती स्वयंरोजगार अधिकारी अशोक पाईकराव यांनी दिली. अर्ज भरण्याविषयी यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेला महापौर चरणजितकौर नंदा, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, स्थायी समिती सभापती विलास इंगोले, विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर, गटनेता अविनाश मार्डीकर, गुंफाबाई मेश्राम, शिक्षण समिती सभापती अब्दुल रफीक अब्दुल रज्जाक, झोन सभापती मिलिंद बांबल, ममता आवारे, शहर सुधार समिती सभापती भूषण बनसोड, महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता वाघ, शिक्षण उपसभापती इमरान अशरफी, महिला व बालकल्याण समिती उपसभापती जयश्री मोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालिका वंदना गुल्हाने यांनी केले. समूह संघटिका प्रतिभा वानखडे, सुषमा किनगावकर, उज्ज्वला मेश्राम तसेच कांचन राऊत, आशा बोबडे, अजय चव्हाण व सर्व वस्ती स्वयंसेविका, सर्व बचत गटातील सदस्यांनी अथक परिश्रम घेऊन मोठ्या संख्येने महिलांना योजना थेट पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)