शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती येथील युवकाचा पुसल्यातील तलावात मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:17 IST

शेंदूरजनाघाट : पुसलानजीक तिजारे तलावात सापडलेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटली आहे. मृत युवक हा अमरावती येथील रहिवासी असून त्याचा ...

शेंदूरजनाघाट : पुसलानजीक तिजारे तलावात सापडलेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटली आहे. मृत युवक हा अमरावती येथील रहिवासी असून त्याचा अज्ञात कारणांसाठी गळा आवळून हत्या करण्यात आली असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.

पोलस सूत्रांनुसार, २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास तलावात मृतदेह सापडल्याची माहिती पोलीस पाटील सारिका डोंगरे यांच्याकडून शेंदूरजनाघाट पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदन अहवालानुसार, त्याचा अज्ञात ठिकाणी गळा आढळल्यानंतर या तलावात आणून टाकण्यात आले. फईमोद्दीन नसरुद्दीन काजी (२१, रा. अबू बकर कॉलनी, वलगाव रोड, अमरावती) अशी त्याची ओळख पटली आहे. व्यापारानिमित्त त्याला गाठून हे कृत्य करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. शवविच्छेदन अहवालानंतर दाखल केलेला मर्ग हटवून कलम ३०२, २०१ अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्ह्याची नोंद शेंदूरजनाघाट पोलिसांनी केली. याबाबत कुटुंबीयांचे बयाण पोलिसांनी नोंदविले आहेत.