शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

१२ ला खून; १३ ला मृतदेहाची विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:41 IST

दर्यापूर तालुक्यातील माहुली धांडे येथील शेख शारीफ शेख लतीफचा १२ आॅगस्टला गळा आवळून खून करण्यात आला, तर दुसºया दिवशी १३ आॅगस्टला मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दर्यापूर तालुक्यातील माहुली धांडे येथील शेख शारीफ शेख लतीफचा १२ आॅगस्टला गळा आवळून खून करण्यात आला, तर दुसºया दिवशी १३ आॅगस्टला मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.मामी-भाचाच्या अनैतिक संबंधात सख्खा मामा असलेल्या शेख शारीफला जीव गमवावा लागला. मुख्य आरोपी अल्ताफ शाहसह जावेद शाह, मोहसीन शाह व हसन शाह हे चौघे १२ आॅगस्ट २०१७ रोजी अल्ताफ शाहसाठी दुचाकी विकत घेण्याच्या बहाण्याने शारीफला अकोटला घेऊन गेले. अकोट-पोपटखेड रस्त्यावरील हडीच्या कारखान्याजवळ त्याचा गळा आवळून मृतदेह रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात फेकून दिला. १३ आॅगस्टला अल्ताफ व त्याची मामी फरजाना परवीन हिला काही न सांगताच अकोट येथील जावेद शाह, मोहसीन शाह व हुसेन शाह या तिघांनी शारीफच्या मृतदेहाची घटनास्थळी खड्डा खोदून विल्हेवाट लावल्याचे तपासात समोर येत असलल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.शारीफ हत्याप्रकरण : ग्रामीण गुन्हे शाखेने केली चौकशीमृतदेह बेपत्तापोलिसांना शारीफचे पँट-शर्ट व चपला खड्ड्याच्या काठावर आढळून आल्या होत्या. जेसीबीच्या साह्याने संपूर्ण परिसर खोदूनही शरीराचा कोणताही अवयव आढळून आला नाही. त्याचा मृतदेह अद्याप बेपत्ता आहे.गुन्हे शाखेचीही निराशाआरोपींच्या कोठडीला सहा दिवस होऊनदेखील दर्यापूर पोलिसांना काहीच माहिती प्राप्त होत नसल्याने ग्रामीण गुन्हे शाखा पथकाने पाचही आरोपींची कसून चौकशी केली. त्यांच्याही पदरी निराशाच आल्याचे बोलले जात आहे.