शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

काळ्या फिती लावून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 23:46 IST

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांनी बुधवारी भातकुली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर पाटील यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ ८ मार्च रोजी महाराष्ट्र राज्य विकास सेवा राजपत्रित संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे या घटनेचा काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला.

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांनी बुधवारी भातकुली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर पाटील यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ ८ मार्च रोजी महाराष्ट्र राज्य विकास सेवा राजपत्रित संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे या घटनेचा काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी के.एम अहमद, पोलीस आयुक्त दतात्रय मंडलिक यांना सर्व बीडीओंनी निवेदन देऊ न मारहाणप्रकरणी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांच्या फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.निवेदन देतेवेळी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी विनय ठमके, विकास सेवा राजपत्रित संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरविंद गुडधे, बीडीओ बाळासाहेब अकलाडे, बाळासाहेब रायबोले, रामकृष्ण पवार, नरेंद्र धारगे, कुलदीप भोगे, सुरेश थोरात, विशाल शिंदे, व्ही.एस. राठोड, उमेश देशमुख, प्रणोती श्रीश्रीमाळ, सोनाली माडकर, संजय काळे, प्रफुल्ल भोरखडे, एस.डी काळे व अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.