शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

अडगळीतील सायकली निघाल्या बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:00 IST

अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी शुक्रवारी नव्याने आदेश काढीत रविवारपासून दुचाकीला बंदी घातली. यात काही महत्त्वपूर्ण असलेल्यांना सूट देण्यात आली आहे. त्याच्या परिणामी रविवारी शहरात रस्त्यावरील वर्दळ कमी झाली. रस्त्यावर ठिकठिकाणी पोलिसांसह नगरपालिका, महसूल विभागाचे कर्मचारी आणि पथक दिसून येत आहेत.

ठळक मुद्देजुळे शहर दहशतीखाली : घराबाहेर पडणाऱ्यांविरुद्ध कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर, परतवाडा या जुळ्या शहरांमध्ये रविवारपासून दुचाकीबंदी करण्यात आल्याने शहरात संचारबंदी लागू असल्याचे प्रकर्षाने जाणवले. अनेकांनी अडगळीतील सायकली बाहेर काढल्या, तर काहींनी आवश्यक कामासाठी पायी जाऊन बाजारपेठ गाठली. दुसरीकडे शहराला लागून असलेल्या कांडली परिसरातील टीचर कॉलनी परिसरात बडनेरा येथील एक कोरोना पॉझिटिव्ह येऊन गेल्याने शहरात दहशत पसरली आहे.अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी शुक्रवारी नव्याने आदेश काढीत रविवारपासून दुचाकीला बंदी घातली. यात काही महत्त्वपूर्ण असलेल्यांना सूट देण्यात आली आहे. त्याच्या परिणामी रविवारी शहरात रस्त्यावरील वर्दळ कमी झाली. रस्त्यावर ठिकठिकाणी पोलिसांसह नगरपालिका, महसूल विभागाचे कर्मचारी आणि पथक दिसून येत आहेत.संचारबंदीत सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत देण्यात आलेली सूट पाहता, विनाकारण फिरणाºया आणि टवाळखोर मुलांची गर्दी अधिक दिसून येत होती. त्याला रविवारपासून मोठ्या प्रमाणात आळा बसला. तहसीलदार मदन जाधव, ठाणेदार सदानंद मानकर, मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, अचलपूर ठाणेदार सेवानंद वानखेडे, सरमसपुरा ठाणेदार प्रकाश राऊत यांनी संचारबंदीचा मोर्चा सांभाळला.रविवारपासून जुळ्या शहरासाठी नियम कडक करण्यात आले आहेत. दुचाकीबंदीचा परिणाम दिसून आला. अकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.-संदीपकुमार अपारउपविभागीय अधिकारी, अचलपूर

टॅग्स :Socialसामाजिक