शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

स्वच्छता अभियानाने भाऊसाहेबांच्या जयंत्युसवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:10 IST

डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा ११९ वा जयंती उत्सव रविवारी स्वच्छता अभियानाने प्रारंभ झाला. श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालय व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २४ डिसेंबरला सकाळी ८ वाजता ....

ठळक मुद्देस्वच्छता : वैद्यकीय महाविद्यालय, हव्याप्र मंडळाचा संयुक्त उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा ११९ वा जयंती उत्सव रविवारी स्वच्छता अभियानाने प्रारंभ झाला. श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालय व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २४ डिसेंबरला सकाळी ८ वाजता डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय परिसरात हे अभियान राबविण्यात आले.श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेत आयोजित कार्यक्रमाला हव्याप्रचे प्रशांत चौधरी, विजय इंगोले, संजय तिरथकर, नंदू जगताप हे प्रमुख पाहुणे होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, अशोक ठुसे, संस्थेचे सचिव शेषराव खाडे व आजीवन सदस्य प्रभाकरराव फुसे, गावंडे उपस्थित होते.वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता एन.बी. उमाळे, वैद्यकीय अधीक्षक सोमेश्वर निर्मळ व प्राध्यापक व विभागप्रमुख के.वाय. विल्हेकर, ए.टी. देशमुख, जी.एन. पुंडकर, एस.बी. देशमुख, ए.के. जावरकर, आर.आर. सोनी, एच.एस. पांडे, एम.डब्ल्यू. जगताप, ए.जी. काळबांडे, निवाणे, व्ही. आर. वासनिक, व्ही.डी. खानंदे, आर.पी. चोरडिया, शिक्षक आदी कर्मचाºयांनी व हव्याप्रच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय व रुग्णालय परिसराची स्वच्छता केली. संस्था पदाधिकारीही या अभियानात सहभागी झाले होते. डॉ.पंजाबराव देशमुख जयंत्युत्सवाच्या पहिल्या दिवशी पीडीएमसीच्यावतीने आकोट येथे विशेष रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन केले होते. श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयातर्फे विमलाबाई देशमुख सभागृहात व्याख्यान झाले.