भाऊसाहेब जयंत्युत्सव... शिक्षण म्हणजेच अधिकार, हक्क आणि प्रगती याची जाणीव झालेल्या डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा जयंत्युत्सव धडाक्यात सुरू आहे. येथील डॉ.पंजाबराव देशमुख चौकातील त्यांच्या प्रतिमेचा परिसर त्यानिमित्ताने असा आकर्षकरीत्या सजविण्यात आला.
भाऊसाहेब जयंत्युत्सव...
By admin | Updated: December 25, 2016 00:08 IST