शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

इच्चक विकृत कोश्यारी नका करू हुशारी; अमरावतीत राज्यपालांचा प्रतिकात्मक उलटा पुतळा लटकवून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2022 13:55 IST

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार निषेध

मनीष तसरे 

अमरावती : एकमेकांच्या राजकीय नेत्यांवर, आदर्श व्यक्तींवर केलेल्या टीकेवरून राज्यात आधीच वातावरण तापलं होतं. त्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. अमरावतीत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार निषेध करण्यात आला.

अमरावतीच्या पंचवटी चौकातील उड्डाणपुलाजवळ राज्यपाल कोश्यारी यांचा प्रतिकात्मक उलटा पुतळा लटकवून चपला व लाठ्या काठ्यांनी बडवण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधानाप्रकरणी राज्यपाल कोश्यारी त्यांच्या विरोधात अमरावतीत ठाकरे गटांनी जोरदार आंदोलन केले. 

भाजप नेत्यांनो विकृत इच्चक कोश्यारी यालाही गुजरातला घेऊन जा, अशा आशयाचे बॅनरसुद्धा लावण्यात आले. तर, उड्डानपुलाला राज्यपालांचा उलटा प्रतिकात्मक पुतळा लावून चप्पल व लाठ्यांनी बडवण्यात आले. यावेळी राज्यपाल कोश्यारींविरोधात जोरदार अशा घोषणाबाजीसुद्धा देण्यात आल्या.

टॅग्स :Politicsराजकारणbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीAmravatiअमरावतीagitationआंदोलन