शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गावागावात युवकांसाठी व्यासपीठ व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 22:56 IST

यशोमती ठाकूर : कुऱ्हा महोत्सवाचे उद्घाटन, प्रतीक्षा लोणकरची उपस्थितीआॅनलाईन लोकमतकुºहा : कोणत्याही गावांचा विकास होत असताना, तेथील युवकांना महत्त्वाचा सहभाग असतो. कुऱ्हा तिवसा तालुक्यातील महत्त्वाचे गाव असून, येथील युवकांसाठी कुऱ्हा महोत्सव हे व्यासपीठ ठरू लागले आहे. याच धर्तीवर प्रत्येक गावात युवकांसाठी व्यासपीठ निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन तिवस्याच्या आमदार ...

यशोमती ठाकूर : कुऱ्हा महोत्सवाचे उद्घाटन, प्रतीक्षा लोणकरची उपस्थितीआॅनलाईन लोकमतकुºहा : कोणत्याही गावांचा विकास होत असताना, तेथील युवकांना महत्त्वाचा सहभाग असतो. कुऱ्हा तिवसा तालुक्यातील महत्त्वाचे गाव असून, येथील युवकांसाठी कुऱ्हा महोत्सव हे व्यासपीठ ठरू लागले आहे. याच धर्तीवर प्रत्येक गावात युवकांसाठी व्यासपीठ निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन तिवस्याच्या आमदार व कुºहा महोत्सवाच्या स्वागताध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी केले.शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यामातून ‘आपलं गाव आपला उत्सव : कुºहा महोत्सव’च्या उद्घाटन समारंभात आय ठाकूर बोलत होत्या. अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी आमदार अरुण अडसड होते. यावेळी आमदार सुनील देशमुख, जिल्हा परिषद सदस्य पूजा आमले, पंचायत समिती सभापती अर्चना वेरुळकर, पंस सदस्य मंगेश भगोले, शिवराय कुलकर्णी, निवेदिता दीघडे, हमीद मामू, वाचनालयाचे अध्यक्ष गिरीधर रोडगे, सचिव विवेक बिंड, उत्सव समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर मानमोडे उपस्थित होते.संविधानासह ग्रंथ दिंडी२० ते २३ जानेवारी दरम्यान कुऱ्हा महोत्सवात कबड्डी स्पर्धा, योगासन वर्ग, एकता मॅरेथॉन, व्याख्यान, चालत बोलता, अंध मुलांचा आॅर्केस्ट्रा, स्लो सायकल स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, महिला मेळावा, रोगनिदान शिबीर, आधार दुरुस्ती शिबीर, मान्यवरांचा सत्कार, सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा, चित्रकला आदी उपक्रम होतील.