शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

विना शिफारशींच्या कीटकनाशकांवर बंदी घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 23:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यासह विदर्भात शिफारशी नसलेल्या कीटकनाशकांची कृषी सेवा केंद्रात सर्रास विक्री होत आहे. अतीजहाल कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन ३५ शेतकºयांना नाहक जीव गमवावे लागले. त्यामुळे या कीटकनाशकांच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी आ.यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकाºयांकडे केलीयवतमाळ जिल्ह्यात २०, तर विदर्भात २ महिन्यांत ...

ठळक मुद्देयशोमती ठाकूर आक्रमक : शासनाकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यासह विदर्भात शिफारशी नसलेल्या कीटकनाशकांची कृषी सेवा केंद्रात सर्रास विक्री होत आहे. अतीजहाल कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन ३५ शेतकºयांना नाहक जीव गमवावे लागले. त्यामुळे या कीटकनाशकांच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी आ.यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकाºयांकडे केलीयवतमाळ जिल्ह्यात २०, तर विदर्भात २ महिन्यांत ३५ शेतकºयांचा विषबाधेने मृत्यू झाला. जिल्ह्यात दोन शेतकºयांचा बळी गेला, तर आठ महिन्यांत १५४ शेतकºयांना विषबाधा झाल्याने रूग्णालयात दाखल व्हावे लागले. विनाशिफारशींच्या कीटकनाशकांची कृषीसेवा केंद्रात विक्री झाल्यानेच शेतकºयांवर हे संकट ओढावले आहे. ही संख्या वाढतच असल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याबाबत गंभीर दखल घेऊन दुकानांमध्ये विक्रीसाठी असलेली कीटकनाशके हद्दपार करावीत तसेच बंदी असलेल्या कीटकनाशकांचा जिल्ह्यात शिरकाव होवू नये यासाठी दक्षता घ्यावी, अशी मागणी आ. ठाकूर यांनी निवेदनाद्वारे केली. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना मुंबई यांनी पुकारलेल्या राज्यस्तरीय कामबंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी आ.ठाकूर यांनी कर्मचाºयांशी संवाद साधला.महसूल कर्मचाºयांशी साधला संवादजिल्हा महसूल कर्मचारी लिपिकवर्गीय संघटना अमरावतीच्या आंदोलनात सहभागी कर्मचारी, अव्वल कारकून यांची भेट घेऊन मागण्यांवर चर्चा केली. येत्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवू, असे आश्वासन आ.यशोमती ठाकूर यांनी दिले. येत्या १३ आॅक्टोबरला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणाºया अमरावती येथील बैठकीतसुद्धा यावर मागण्यांसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.