शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

अविनाश बारगळ नवे पोलीस अधीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:18 IST

अमरावती : बहुप्रतीक्षित राज्य पोलीस सेवा व आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी जारी करण्यात आले. यात जिल्हा ग्रामीण पोलीस ...

अमरावती : बहुप्रतीक्षित राज्य पोलीस सेवा व आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी जारी करण्यात आले. यात जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांची मुंबई पोलीस दलात उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. एटीएस औरंगाबादचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ हे अमरावती ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक असतील, तर शहर आयुक्तालयातील उपायुक्त शशिकांत सातव यांची बदली अमरावती ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे.

बारगळ हे पोलीस आयुक्तालयात उपायुक्त म्हणून कार्यरत होते. चंद्रपूरचे एसडीपीओ नीलेश पांडे मोर्शीचे एसडीपीओ असतील. अमरावतीच्या एसडीपीओ पूनम पाटील या अमरावती शहर आयुक्तालयात सहायक पोलीस आयुक्त असतील. मोर्शीच्या एसडीपीओ कविता फडतरे यांची बदली नाशिक ग्रामीणमध्ये झाली आहे. मुंबईतील एम.एम. मकानदार यांची अमरावती आयुक्तालयात उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. अमरावतीचे एएसपी श्याम घुगे हे मुंबईत उपायुक्त असतील.