शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लेखाआक्षेपांची पडताळणी प्राथमिक पातळीवरच करावी लागणार, सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 22:48 IST

लेखा तपासणी पथकाने अर्धसमासात (हाफ  मार्जिन मेमो) उपस्थित केलेल्या आक्षेपांची विभागस्तरावर कार्यकारी अभियंता, मंडळ स्तरावरील अधीक्षक अभियंता तसेच प्रादेशिक स्तरावर मुख्य अभियंता व शासनस्तरावर संबधित कार्यासन अधिकारी, अवर सचिव, उपसचिव यांनी पडताळणी करावी.

अमरावती : लेखा तपासणी पथकाने अर्धसमासात (हाफ  मार्जिन मेमो) उपस्थित केलेल्या आक्षेपांची विभागस्तरावर कार्यकारी अभियंता, मंडळ स्तरावरील अधीक्षक अभियंता तसेच प्रादेशिक स्तरावर मुख्य अभियंता व शासनस्तरावर संबधित कार्यासन अधिकारी, अवर सचिव, उपसचिव यांनी पडताळणी करावी. त्याबाबत शंकानिरासन करून, आवश्यक्ता असल्यास वरिष्ठांच्या मार्गदर्शन व मान्यतेअंती विहित वेळेत आता आक्षेपांची उत्तरे द्यावी लागणार असल्याचे परिपत्रक शासनाने काढले  आहे.  त्यामुळे आता लेखाआक्षेपांची पूर्तता प्राथमिक पातळीवरच होऊ शकेल. लेखापरीक्षणादरम्यान तपासणी पथकाने निर्गमित केलेल्या सर्व अर्धसमास ज्ञानांना  ७२ तासांच्या आत उत्तरे देण्यात येतील, याबाबत खात्री करावी लागणार आहे. या संदर्भाचे परिपत्रक शासनाने बुधवारी जारी केले आहे.  अर्धसमासामधील आक्षेपांना उत्तरे देताना अधिनियम, नियम व प्रशासकीय  आदेशातील तरतुदींबाबत सर्व तपशील तसेच संबधित अभिलेख, लेखा तपासणी पथकास उपलब्ध करून द्यावा व त्यांच्या शंकाचे निरसन प्रत्यक्ष चर्चेनेच करावे, असे सदर परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.  यानंतरचे आक्षेप प्राप्त झाल्यास त्या आक्षेपाची उत्तरे वरिष्ठ पातळीवरून मान्यता घेऊन ती ६० दिवसांच्या आत महालेखापालांना पाठवावे लागणार आहे  तसेच संबधित अधिकाºयांच्या कार्यालयाला भेट देऊन यासंदर्भात चर्चा करून वस्तुस्थिती पटवून देऊन परिच्छेदाने निराकारण होईल, असे पाहण्याचे आदेश आहेत.

टॅग्स :Amravatiअमरावती