शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममध्ये फाटक्या, जळालेल्या नोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:17 IST

शहरातील स्टेट बँकेच्या एटीएममधून फाटक्या व जळालेल्या नोटा निघत असल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दुसरीकडे एटीएममध्ये कचरा पडून असतानाही त्याची स्वच्छता केली जात नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देग्राहकांमध्ये संताप : अनेक ठिकाणी अस्वच्छता

आॅनलाईन लोकमतपरतवाडा : शहरातील स्टेट बँकेच्या एटीएममधून फाटक्या व जळालेल्या नोटा निघत असल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दुसरीकडे एटीएममध्ये कचरा पडून असतानाही त्याची स्वच्छता केली जात नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.परतवाडा शहरातील कश्यप पेट्रोल पंपमध्ये स्टेट बँकेचे एटीएम आहे. बुधवारी रात्री ८ वाजता भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रसे हे यांनी येथून १० हजार रुपये काढले. मात्र, एटीएममधून निघालेल्या ५०० तब्बल सहा हजारांच्या नोटा फाटक्या, जळलेल्या होत्या. त्यांनी बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क होऊ शकला नाही.एटीएम की कचरा कुंडी?परतवाडा शहरात विविध बँकांचे एटीएम सेंटर आहेत. मात्र, विदर्भ मिल कॉलनी स्टॉपवरील स्टेट बँकेच्या एटीएमसह अनेक बँकांच्या एटीएममध्ये कागदांसह इतर कचरा मोठ्या प्रमाणात आहे.बँक बंद झाल्यावर एटीएम हा एकमेव पर्याय असताना, फाटक्या नोटा निघत आहेत. यापूर्वीदेखील असे प्रकार नागरिकांबाबत घडले आहेत.- सुधीर रसे,भाजप जिल्हा उपाध्यक्ष, पथ्रोट