शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
6
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
7
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
8
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
9
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
10
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
11
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
13
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
14
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
15
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
16
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
17
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
18
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
19
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
20
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”

चाकू घेऊन धुमाकूळ घालणाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:09 IST

-------------------------------------------------------------------------------------------------------------- चाकू घेऊन धुमाकूळ घालणाऱ्याला अटक अमरावती : चाकू हातात घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या आरोपीला नागपुरी गेट पोलिसांनी शुक्रवारी रतनगंज ...

--------------------------------------------------------------------------------------------------------------

चाकू घेऊन धुमाकूळ घालणाऱ्याला अटक

अमरावती : चाकू हातात घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या आरोपीला नागपुरी गेट पोलिसांनी शुक्रवारी रतनगंज परिसरातून अटक केली. शेख फईम ऊर्फ अम्मू शेख अयूब (२१, रा. अन्सारनगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एक लोखंडी चाकू जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ४/२५ आर्म ॲक्टनुसार गुन्हा नोंदविला.

-------------------------------------

ट्रकची महावितरणच्या पोलला धडक

अमरावती : भरधाव ट्रकने विद्युत पोलला धडक दिल्याने महावितरणाचे ४० हजारांचे नुकसान झाले. या घटनेची तक्रार शेगाव सेंटरचे अभियंता परेश सुधाकर कनाके (३५, रा. एकवीरा कॉलनी) यांनी शुक्रवारी गाडगेनगर पोलिसांत नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी ट्रक क्रमांक आरजे ११ जीए ३४९४ च्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-----------

जुगार खेळविणाऱ्या इसमाला अटक

अमरावती: नागपुरी गेट पोलिसांनी शुक्रवारी रतनगंज परिसरात एक्का-बादशाहचा जुगार खेळविणाऱ्या एका आरोपीला अटक केली. शेख जहीर शेख मोबीन (४९, रा. द्वारकानगर) असे आरोपीचे नाव आहे. नागपुरी गेट पोलिस पथकाने गोपनीय माहितीवरून रतनगंज झोपडपट्टीजवळील जुगारावर धाड टाकली. शेख जहीरकडून १ हजार १०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

----------------------------------------