शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेच्या तारखांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 16:18 IST

विद्यापीठाने हिवाळी परीक्षा अर्ज सादरीकरण्याच्या तारखेत मुदतवाढ देण्याचा निर्णय १० डिसेंबर रोजी घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, परीक्षा अर्ज १४ ते १६ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन सादर करावे लागणार आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत पावणे दोन लाख अर्ज प्राप्त

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने हिवाळी २०२१ परीक्षांचे आवेदनपत्र सादरीकरणास मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, परीक्षा अर्ज १४ ते १६ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन सादर करावे लागणार आहे. यापूर्वी १० डिसेंबरपर्यंतच अर्ज सादर करण्याची संधी होती, हे विशेष.

विद्यापीठाने हिवाळी परीक्षा अर्ज सादरीकरण्याच्या तारखेत मुदतवाढ देण्याचा निर्णय १० डिसेंबर रोजी घेतला आहे. त्याअनुषंगाने परीक्षा विभागाने प्राचार्य, विभागप्रमुख, मानद संचालक तसेच विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर शैक्षणिक विभागाला देखील कळविण्यात आले आहे. यात हिवाळी परीक्षांचे आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करण्यासाठी नियमित प्रवेशित (विषय सत्रांचे)व माजी विद्यार्थी (सम, विषम सत्र) परीक्षांचे आवेदनपत्रे सादर करता येणार आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना यूझर आयडी, पासवर्ड तयार करण्यासाठी गॅप रजिस्ट्रेशन पॅनेल हे १४ ते १६ डिसे्ंबर या कालावधीत सुरू राहणार आहे. याच दरम्यान परीक्षांचे अर्ज ऑनलाईन सादर करावे लागणार आहे. आतापर्यत पावणे दोन लाख परीक्षा अर्ज प्राप्त झाले आहेत.

परीक्षा अर्ज सादरकरण्यासाठी ही शेवटची संधी

हिवाळी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन सादर करण्यासाठी १४ ते १६ डिसेंबरपर्यत ही शेवटची संधी असणार आहे. त्यानंतर मुदतवाढ मिळणार नाही, ही बाब परीक्षा विभागाने स्पष्ट केली आहे. आतापर्यत ज्या विद्यार्थ्यांनी हिवाळीपरीक्षा २०२१ चे परीक्षा अर्ज ऑनलाईन सादर केले नाही, त्यांनी १४ ते १६ यादरम्यान ऑनलाईन भरावे,असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केले आहे.

आतापर्यत सुमारे पावणे दोन लाख परीक्षा अर्ज प्राप्त झाले आहे. विशेष बाब म्हणून परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. याचा लाभ पालक, विद्यार्थ्यांनी घेणे आवश्यक आहे. यापुढे परीक्षा अर्ज सादर करण्याच्या तारखेत मुदतवढ मिळणार नाही.

- हेमंय देशमुख, संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ

टॅग्स :universityविद्यापीठEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र