शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीमध्ये आणखी एक पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू; मृतांची संख्या १३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 18:19 IST

अमरावती येथील क्लस्टर हॉटस्पॉटलगत खरकाडीपुऱ्यातील एका २८ वर्षीय महिलेचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता ९० वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देकोरोनाग्रस्तांची संख्या ९० मृत १३, संक्रमणमुक्त ५६, २२ जणांवर उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील क्लस्टर हॉटस्पॉटलगत खरकाडीपुऱ्यातील एका २८ वर्षीय महिलेचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता ९० वर पोहोचली आहे. ५ मे रोजी पॉझिटिव्ह झालेल्या ताजनगरातील ४४ वर्षीय व्यक्तीचा गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता १३ झालेली आहे.पॉझिटिव्ह निष्पन्न झालेली ती महिला कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने क्वारंटाईनमध्ये होती. तिचा स्वॅब तपासणीसाठी पाठविलेला अहवाल गुरुवारी दुपारी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोविड रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान एका ४४ वर्षीय संक्रमित डॉक्टरचा गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाधिताच्या संपर्कात आल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. ५ मे रोजी त्यांचा स्वॅब पॉझिटिव्ह आल्याने त्यांना येथील कोविड रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यांचा उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस