शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूमुळे आणखी एक तरुणी दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 21:51 IST

आणखी एका तरुणीचा डेंग्यूने बुधवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे कंवरनगरात एकच खळबळ उडाली. निकिता लक्ष्मण मखवाणी (२१) रा. कंवरनगर असे मृत तरुणीचे नाव आहे. ती राजापेठ येथील डॉ. विजय बख्तार यांच्याकडे उपचार घेत होती.

ठळक मुद्देचार दिवसांतील चौथा बळी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आणखी एका तरुणीचा डेंग्यूने बुधवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे कंवरनगरात एकच खळबळ उडाली. निकिता लक्ष्मण मखवाणी (२१) रा. कंवरनगर असे मृत तरुणीचे नाव आहे. ती राजापेठ येथील डॉ. विजय बख्तार यांच्याकडे उपचार घेत होती.चार दिवसांतील शहरात डेंग्यू या आजाराने चार महिलांचे बळी घेतले. मृतांमध्ये दोन तरुणीचा, तर दोन विवाहितांचा समावेश आहे. निकिताला ताप आल्यामुळे दोन दिवसांपूर्वी डॉ. विजय बख्तार यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मृताचे रक्तजल नमुन्यांची तपासणी केली असता डेंग्यूसाठी उपयुक्त असलेली एनएस-वन चाचणी पॉझिटिव्ह आढळले.शहरात डेंग्यूचा कहर कायमत्यामुळे तिच्यावर उपचार सुरू होता. पांढऱ्यापेशी ७० हजार होत्या. उपचार सुरू असतानाच तिला श्वास घेताना त्रास झाला अचानक तिला फिट आली. त्यात ती दगावली, अशी माहिती डॉ. बख्तार यांनी दिली.यापूर्वी सरस्वतीनगरातील एका विवाहित महिलेचा प्रसूतीनंतर डेंग्यूने मृत्यू झाला. साईनगरातील एक महिला डेंग्यूने दगाविली. कल्याणनगरातील एका तरुणीचासुद्धा डेंग्यूनेच मृत्यू झाला. त्यामुळे अमरावती शहरात डेंग्यू आजाराचा कहर कायम आहे.निकिताचा मृतदेह निवासस्थानी आणताच आईने व नातेवाईकांनी आक्रोश केला. निकिताचे वडील नसून, आई- शिवणकामातून परिवाराचा गाडा चालवितात. घटनेची माहिती मिळताच आमदार रवी राणा यांनी मखवाणी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. दरम्यान, परिसरात डेंग्यूचे आणखी किती रुग्ण आहेत, यासंदर्भात त्यांनी माहिती जाणून घेतली.निकिताचे रक्त नमुने तपासणी केली असता एनएस-वन चाचणी पॉझिटिव्ह निघाली. उपचारादरम्यान तिला श्वास घेताना त्रास झाला. अचानक फीट आल्याने तिचा मृत्यू झाला.- डॉ. विजय बख्तार,एमडी मेडिसिन अमरावती