शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अनिल सदावर्ते, विजय अमृतकर उत्कृष्ट कर्मचारी, राज्य घटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 18:10 IST

महावितरणच्या स्थानिक विद्युत भवनात प्रजासत्ताकदिनी अमरावती परिमंडळातील कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला.

अमरावती : महावितरणच्या स्थानिक विद्युत भवनात प्रजासत्ताकदिनी अमरावती परिमंडळातील कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला. कर्मचा-यांच्या प्रावीण्यप्राप्त पाल्यांना शिष्यवृत्तीचे वाटपही यावेळी करण्यात आले. मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यानंतर राज्य घटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.याप्रसंगी महावितरणमध्ये उत्कृष्ट कर्तव्य बजावणारे साखरा (जि. यवतमाळ) केंद्राचे सहायक अभियंता अनिल लक्ष्मणराव सदावर्ते व शेगाव शाखा कार्यालय (अमरावती) येथील प्रधान तंत्रज्ञ विजय मारोतराव अमृतकर यांना महावितरण उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रशस्तिपत्र, बॅज व रोख, असे पुरस्काराचे स्वरूप होते. याशिवाय वीज कर्मचा-यांच्या दहावी आणि बारावीत प्रावीण्य मिळविणा-या कर्मचा-यांच्या एकूण ३८ पाल्यांना परिमंडळ स्तरावर शिष्यवृत्तीचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.अधीक्षक अभियंता अनिल वाकोडे, सहाय्यक महाव्यवस्थापक रुपेश देशमुख, कार्यकारी अभियंता भारतभूषण औगड, प्रतीक्षा शंभरकर, आनंद काटकर, प्रणाली विश्लेषक नितीन नांदूरकर, प्रभारी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी तथा वरिष्ठ व्यवस्थापक मनीष भोपळे, सुहास देशपांडे, यज्ञेश क्षीरसागर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.