शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Amravati: वडिलांना मारण्याची धमकी देऊन त्याने धरला चुंबनाचा हेका!

By प्रदीप भाकरे | Updated: September 18, 2023 13:15 IST

Amravati: वडिलांना मारण्याची धमकी देऊन एका तरूणीला जबरदस्तीने बोलावत तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यास नकार दिला असता आरोपीने तिला शिविगाळ करून जीवाने ठार मारण्याची धमकी देण्यात आली.

- प्रदीप भाकरे अमरावती - वडिलांना मारण्याची धमकी देऊन एका तरूणीला जबरदस्तीने बोलावत तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यास नकार दिला असता आरोपीने तिला शिविगाळ करून जीवाने ठार मारण्याची धमकी देण्यात आली. १७ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी, पिडिताच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी रवी धुर्वे (रा. अमरावती) याच्याविरूध्द विनयभंग व धमकीचा गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, १७ सप्टेंबर रोजी सुटी असल्याने संबंधित तरूणी घरीच होती. दुपारी दोनच्या सुमारास आरोपी रवि धुर्वे याने तिला घराबाहेर बोलाविले. त्यावर नकार दिला असता तुझ्या वडिलांना सोडणार नाही. तुझे वडील कोठे कामाला जातात, ते माहित असल्याची धमकी त्याने तिला दिली. त्यामुळे आरोपीने सांगितलेल्या ठिकाणी दुपारी २ नंतर ती गेली. तेथे उभ्या असलेल्या एका कारमध्ये बसण्यास आरोपीने तिला सुचविले. त्यावर तिने नकार दिला असता त्याने पुन्हा तिच्या वडिलांना मारण्याची धमकी दिली. म्हणून ती त्या चारचाकीत वाहनात बसली. वाहनात त्याने जबरदस्तीने विनयभंग केला. नकार दिला असता त्याने तिला शिविगाळ केली.

 म्हणाला, चल निघ!तेवढ्यात तिचे वडिल येताना दिसल्याने त्याने घाबरुन चारचाकी प्रगती विद्यालयाजवळ घेतली. तेथे तिला उतरुन दिले. दरडावणीच्या सुरात चल निघ, असे म्हणत, वाच्यता केल्यास मला व वडिलांना मारून टाकेन, अशी धमकी त्याने दिल्याची तक्रार पिडिताने नोंदविली. आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेत तिने कसेबसे घर गाठले. संपुर्ण प्रकरण वडिलांच्या कानावर घातले. तथा काही वेळाने नांदगाव पेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.

टॅग्स :Amravatiअमरावती