शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

अमरावतीच्या खासदाराचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:45 IST

लोकसभा मतदारसंघाची मतगणना गुरूवारी सकाळी ८ वाजता नेमाणी गोडाऊनमध्ये सुरू होईल. मतमोजणीच्या एकूण १८ फेऱ्या होतील. पहिल्या फेरीचे मतदान ४० मिनिटांत जाहीर होण्याची शक्यता असल्याने निकालाचा ट्रेंड स्पष्ट होणार आहे. रात्री उशिरा जाहीर होणारा निकाल येत्या विधानसभा निवडणुकांसाठी परिणामकारक व जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देणारा ठरणार आहे.

ठळक मुद्देमतदार राजाचा फायनल कौल कळणार । सकाळी आठपासून सुरू होणार मतमोजणी । कुणाच्या विजयाचा होणार जल्लोष?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा मतदारसंघाची मतगणना गुरूवारी सकाळी ८ वाजता नेमाणी गोडाऊनमध्ये सुरू होईल. मतमोजणीच्या एकूण १८ फेऱ्या होतील. पहिल्या फेरीचे मतदान ४० मिनिटांत जाहीर होण्याची शक्यता असल्याने निकालाचा ट्रेंड स्पष्ट होणार आहे. रात्री उशिरा जाहीर होणारा निकाल येत्या विधानसभा निवडणुकांसाठी परिणामकारक व जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देणारा ठरणार आहे.अमरावती लोकसभा मतदारसंघात २४ उमेदवार व एक नोटा असे एकूण २५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमानच्या उमेदवार नवनीत राणा व महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यात थेट लढत झाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे व बहुजन समाजवादी पक्षाचे अरुण वानखडेदेखील दखलपात्र मतदान घेतील, अशी अपेक्षा वर्तविली जात आहे.सहा विधानसभा मतदारसंघांपैकी मेळघाट मतदारसंघात सर्वाधिक ६९.९७ मतदान झाल्याने आदिवासी बांधवांचा कौल कुणाला, हादेखील महत्त्वाचा फॅक्टर राहणार आहे. आनंदराव अडसूळ हे दोन टर्मपासून या मतदारसंघाचे खासदार आहेत. अनुभव ही त्यांची जमेची बाजू आहे. पराभव झाल्यानंतरही मतदारसंघातील प्रत्येक गावांत संपर्क ठेवणाºया उमेदवार अशी ओळख नवनीत राणांनी निर्माण केली. आमदार रवि राणांची राजकारणातील जाण ही नवनीत यांची आणखी एक जमेची बाजू. या निवडणुकीत अखेरच्या क्षणापर्यंत कायम असलेल्या सस्पेंसचा पडदा उद्या उघडला जाणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९