शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

अमरावती लोकसभा; मतदान केंद्रांवर रांगा, दुपारी ३ पर्यंत ४३.७६ टक्के मतदान

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 26, 2024 15:57 IST

Amravati : सकाळी ढगाळ, दुपारनंतर पारा ४० अंशावर, केंद्रांवरील नियोजन कोलमडले

अमरावती : लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी दुपारी ३ पर्यंत ४३.७६ टक्के मतदान झाले. सकाळी ढगाळ वातावरण असल्याने नमतदारांमध्ये उत्साह होता. त्यानंतर ढगाळ वातावरण निवळले व पारा ३९ ते ४० अंशावर गेला असतांना मतदान केंद्रांवरील रांगा वाढल्याचे दिसून आले. 

 अमरावती लोकसभा मतदारसंघातंर्गत बडनेरा मतदारसंघात  ४१.५२ टक्के अमरावती ४३.२९, तिवसा ३९.९६, दर्यापूर ४२, मेळघाट ४६.७५ व अचलपूर विधानसभा मतदारसंघात ४९.७० टक्के मतदान झाले आहे. दुपारनंतरही अनेक मतदान केंद्रांवर उन्हामध्ये रांगा होत्या, काही मतदारांनी सावलीचा आडोस घेतल्याचे दिसून आले. मतदारांच्या उत्साहाने निवडणूक विभागाचे नियोजन कोलमडले असले तरी कोणत्याही केंद्रांत गोंधळ किंवा यादीत नाव गायब असा प्रकार फारसा झालेला नाही.

पतीचा मृतदेह घरी असतानाही पत्नीने लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान केले. अचलपूर शहरातील  महिराबपुरा येथील वासुदेवराव सावळे (६२) यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नी सुनंदा यांनी सकाळी जगदंब विद्यालयातील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४AmravatiअमरावतीElectionनिवडणूकVotingमतदान